35.8 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Jan 5, 2018

स्व. डावखरे यांच्या निधनाने भरून न येणारी पोकळी निर्माण झाली – खा. शरद पवार

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ),दि.5 – महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील विधानपरिषदेचे उप सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. वसंत डावखरे यांच्या निधनामुळे भरून...

मूलभूत व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार- नगराध्यक्षा मैथली कुलकर्णी 

 नांदेड ( सय्यद रियाज ) ,दि.5 बिलोली  नगर परिषद शाळा येथे काँग्रेस  नगरसेवक मिर्झा शाहेद बेग ईनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला ०६ सिलींग पंखे देण्यात...

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी – खा. संभाजीराजे छत्रपती

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.5 – भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे आज राज्यसभेतही तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्यावतीने हिंसाचारात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी केली गेली. याचवेळी...

पालकांचा आमरण उपोषणाचा इशारा

गोरेगाव,दि.5 : पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या गराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी (दि.३) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्थानिक शिक्षण विभागाने...

ना.बडोलेंच्या समर्थकांनी दिली मारण्याची धमकी-शुध्दोधन शहारे

गोंदिया,दि.05ः- भीमा कोरेगाव येथील घटनेला घेऊन 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते.त्यानुसार गोंदियातही सर्व पुराेगामी संघटना व राजकीय पक्षाच्यावतीने बंदचे आवाहन...

सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत स्वच्छतेचे कार्य करा-दयानिधी

गोंदिया,दि.०५ः वैयक्तिक शौचालय अत्यंत गरजेचे आहे.आपण उघड्यावर शौचास गेलो,तर संपूर्ण गाव आजारात पडू शकतो.त्यामुळे सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत स्वच्छतेचे कार्य करा असे आवाहन जिल्हा...

छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार

रायपूर (छत्तीसगड) - सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. यात एका महिलेचा समावेश आहे. ही घटना छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात घडली.केंद्रीय...

कत्रांटदार म्हणतो होय मीच दिले जि.प.सदस्यांना टॅब

गोंदिया,दि.05ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांच्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपायला आल्याने सध्या विविध विषय समित्यांच्यावतीने शेवटच्या मासिक विषय समितीच्या बैठकीचे जंगी स्वरुपात आयोजन केले जात आहे.कुणी...

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर करणार आहे. तसेच आर्थिक वर्ष 2018-19 चे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारी...

कमल-गोविंद प्रतिष्ठानतर्फे १२ जानेवारीला गडचिरोलीत सुमधूर गीतांचा कार्यक्रम

गडचिरोली, दि.५: येथील कमल-गोविंद स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध साहित्यिक दिवंगत गो.ना.मुनघाटे यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारीला राजेश दुरुगकर यांचा 'राग-अनुराग' हा शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी-मराठी सुमधूर...
- Advertisment -

Most Read