33.3 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Feb 2, 2018

स्वर्ण पदक वितरण समारोह ९ फेब्रुवारीला रविना टंडऩसह राजू श्रीवास्तव येणार

अखिलेश यादव,नरेश अग्रवाल,रविना टंडन,सोनू निगम,राजू श्रीवास्तव यांची विशेष उपस्थिती गोंदिया,दि.02- भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे स्वनामधन्य नेता व शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांची ११२ वी जयंती निमित्त भंडारा-गोंदिया...

पीडब्लूडी विभागाच्या लाचखोर कार्य.अभियंत्यासह लिपिकास पोलीस कोठडी

नाशिक,दि.02 : विद्युत अभियंता नोंदणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे अर्ज केलेल्या सुशिक्षित बेजरोगार युवकाकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ...

शेती व शेतीपूरक व्यवसायला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई.,दि.02ः– अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या शेती व सामूहिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आज शुभारंभ केलेल्या चार योजना महत्त्वाची भूमिका बजावणार असून येत्या वर्षभरात शेती आणि...

डीजीटायजेशनमध्ये अडचणी आल्या तरी पात्र लाभार्थ्यांना धान्य नाकारू नये – केंद्र सरकारची संभाजीराजे यांना माहिती

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.02 –  संपूर्ण देशातील शिधा पत्रिका धारकांच्या वितरण व्यवस्थेत काही सुधारणा झाल्यात का? यासाठी एखादी योजना केंद्र सरकारकडे आहे का...

 अर्जुनी मोरगाव येथील जळीतप्रकरणी तिघांचा मृत्यू

अर्जुनी मोरगाव,दि.02(संतोष रोकडे)ः- स्थानिक सिव्हिल लाइन्स परिसरात २८ जानेवारी रोजी एका घरात भाजलेल्या चार जणांपैकी तिघांचा मृत्यू नागपूर मेडीकलमध्ये झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी...

मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

मुंबई,दि.2(वृत्तसंस्था) : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.सकाळच्या सत्रात मिलिंद...

पोलिसांना मिळाली अत्याधुनिक व्यायामशाळा : सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर,दि.02 : सुदृढ शरीरात उत्तम मन वास करते. पोलिसांना उत्तम, निरामय आरोग्य आवश्यक आहे. समाजात मनभेद निर्माण करणाºयांना वठणीवर आणण्याचे काम पोलीस कर्मचारी करतात....

गळा चिरुन युवतीची हत्या

कुरखंडा, दि.२: एका युवतीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कुरखेड्यापासून १ किलोमीटर अंतरावरील गांधीनगर(डिप्राटोला)-तळेगाव रस्त्यावरील जंगलात उघडकीस आली....

शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सडक अर्जुनी,दि.02ः- नुकत्याच झालेल्या झालेल्या विद्यापीठ प्रतिनिधीच्या निवडणुकीत सडक/अर्जुनी येथील एम.बी.पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी हितेश देवराम कोहळेची विद्यापीठ प्रतिनिधी निवड झाली.त्याने आपल्या निवडीनंतर खासदार प्रफुल...

माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांला काँग्रेस नेत्याची पाहून घेण्याची धमकी

सडक अर्जुनी,दि.02 -तालुक्यातील आर.टि.आई. कार्यकर्त्यांना माहितीचा अधिकार मागे घ्या अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने पाहून घेऊ अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणात डुग्गीपार...
- Advertisment -

Most Read