33.3 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Feb 7, 2018

निवडणूक प्रक्रियेविरोधात बीआरएसपीचे धरणे

गोंदिया,दि.07 : देशातील सर्व निवडणूक प्रक्रिया ईव्हीएमऐवजी मतपत्रिकाद्वारे घेण्याची मागणी करत, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीच्यावतीने आज बुधवारी, ७ फेब्रुवारीला राज्यव्यापी धरणे आंदोलनांंतर्गत गोंदिया जिल्हाधिकारी...

येत्या चोवीस तासांत विदर्भ, मराठवाड्यात वादळासह गारपीटीची शक्यता

गोंदिया,दि.७: विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश भागात येत्या १० ते १३ फेब्रुवारदरम्यान वादळ व गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, शेतकऱ्यांनी कापलेल्या पिकाचे संरक्षण...

दोन जहाल महिला नक्षल्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण

गडचिरोली,दि.७(अशोक दुर्गम): गडचिरोली जिल्ह्यातील विविध दलममध्ये कार्यरत २ जहाल महिला नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. जया उर्फ शांती मासू मट्टामी व रनिता...

भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या सरंपचा चा पायउतार

चंद्रपुर,दि.07,(विशेष प्रतिनिधी) :- जिल्हयातीली घुग्घूस ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पा मेश्राम यांच्यावरील अविश्वास ठराव १५ विरुद्ध १ मताने मंजूर झाल्याने त्यांना पदावरुन पायऊतार व्हावे लागले आहे. पुष्पा मेश्राम...

देहरादून राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय में प्रवेश के लिए 1 व 2 जून को पात्रता परीक्षा

मुंबई, दि. 7 : देहरादून (उत्तरांचल) स्थित राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय में   प्रवेश पाने के लिए  राज्य के  विद्यार्थियों  के लिए पात्रता परीक्षा दि. 1 जून...

पोषण आहारातील मीठाचा रंगच बदलला!

भाजीत मीठ घालताच होतो निळा  मुरपार शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस  गोंदिया,दि.07 : तालुक्यातील रावणवाडी केंद्रा अंतर्गत येणाºया मुरपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माध्यान्ह भोजनादरम्यान देण्यात...

स्व. मनोहरभाई पटेल जयंती समारोहाची जय्यत तयारी

गोंदिया,दि.07 : स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंती निमित्ताने आयोजित स्वर्णपदक वितरण समारोहाची जय्यत तयारी डी.बी. सांयन्स कॉलेजच्या प्रांगणात सुरू आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने...

खिलाडू वृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वपूर्ण-रविंद्र खजानजी

चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर, दि. 7 :  अनाथ, निराधार, उन्मार्गी बालकांमध्ये सूप्त गुणांना वाव मिळून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  चाचा नेहरु...

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून प्रकाश मेहता यांची चलबांगडी

मुंबई,दि.07(विशेष प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मेहतांकडे गृहनिर्माण खाते आणि रायगडचे पालकमंत्रिपद होते. मात्र, पालकमंत्रिपदावरून...

तरूणाने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतले

मुंबई,दि.07(वृत्तसंस्था)- अहमदनगरमधील एका तरूणाने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अविनाश शेटे या 25 वर्षीय तरुणाने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.अविनाश शेटे...
- Advertisment -

Most Read