28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Feb 9, 2018

युपी देशाचे प्रधानमंत्रीच नव्हे तर राजकारणाची दिशा ठरवते-अखिलेश यादव

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.09ः- देशातील महाराष्ट्र व उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यांची नाती ही एैतिहासिक व जुनी असून देशात या दोन राज्याने कृषीच्या क्षेत्रात भरघोस प्रगती केली...

लोकराज्य मराठी भाषा व साहित्य संमेलन विशेषांक ‍वाचनीय – मनोजकुमार सूर्यवंशी

भंडारा,दि.09 : या महिन्यात बडोदा येथे 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचप्रमाणे याच महिन्यात 27 फेब्रुवारीला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक...

नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख रामन्नास पत्नीसह बल्लारपुरातून अटक

गडचिरोली,दि.९(अशोक दुर्गम): नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख व ज्येष्ठ सदस्य रामन्ना यास त्याच्या पत्नीसह आज गडचिरोली पोलिसांनी बल्लारपुरातून अटक केली. एका ज्येष्ठ नक्षल्यास सपत्नीक अटक...

साहित्य संमेलन व भाषा विशेषांक दर्जेदार – मारुती चितमपल्ली

लोकराज्यच्या विशेषांकाचे पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते लोकार्पण नागपूर,दि.09 : लोकराज्यचा साहित्य संमेलन व मराठी भाषा विशेषांक अत्यंत दर्जेदार असून या अंकाच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी...

माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे व किशोर गजभिये यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

iaxof/e, ता.९: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे तसेच मुंबई महापालिकेचे माजी अतिरिक्त...

राज्यातील 2 कोटी 80 लाख मुलांना जंतनाशक गोळी देणार- आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत

  मुंबई, दि. 9 : कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. याचे गांभिर्य...

गणखैरा येथे राजाभोज जयंती शनिवारी     

गोरेगाव,दि.09:- तालुक्यातील गणखैरा येथे शनिवार 10 फेब्रुवारी रोजी गणखैरा पोवार समाजाच्या वतीने राजाभोज जयंती आयोजित करण्यात आली आहे.10 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता राजाभोज...

नगरसेविकेच्या वाढदिवसानिमित्त निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर

गोंदिया,दि.09- येथील लायंस क्लब गोंदिया, रॉयल संजीवनी  व सेवा संस्था तसेच नारी शाक्ति महिला बजत गटाच्यावतीने नगरसेविका हेमलता पतेह  यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्रमांक 11 येथील...

उत्कृष्ठ शेतकरी पुरस्काराने भालचंद्र ठाकूर,भाजिपाले,मदनकर व गायधने सन्मानित

गोंदिया,दि.09- शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंतीचे औचित्य साधून आज ९ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील उत्कृष्ठ शेतकरी,समाजसेवकांचा सत्कार...

स्व.मनोहरभाई जयंती समारोहात सुवर्णपदकाने विद्यार्थ्यांचा सत्कार

शिक्षणासह सिंचनाला महत्व-प्रपुâल्ल पटेल गोंदिया,दि.09 : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात शिक्षण आणि इतर क्षेत्रात स्व. मनोहरभाई पटेल यांनी कार्य केले. त्यांचे कार्य पुढे मी देखील...
- Advertisment -

Most Read