21.7 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Feb 13, 2018

भाजपा नेत्यांना मानसिक उपचारांची गरज – अशोक चव्हाण

मुंबई,दि.13(विशेष प्रतिनिधी - स्वत:च्या संघटनेचा पूर्व इतिहास संपूर्णपणे काळा असल्याने आणि शासन चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याने द्वेषग्रस्त व मानसिक घुसमटीत अडकलेले भाजपा नेते इतिहासाच्या...

विदर्भातील 17 खेळांडूना छत्रपती क्रीडा पुरस्कार जाहिर

गोंदिया,दि.13 : क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती, जिजामाता, एकलव्य क्रीडा पुरस्कारांची सोमवारी मुंबई येथे घोषणा करण्यात आली. त्यात विदर्भातील एकूण...

कॅमेर्‍यात कैद झाली शिवसेना आमदाराची ‘दंबगगिरी’

चंद्रपूर,दि.13(विशेष प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील वरोरा येथील शिवसेनेचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची दबंगगिरी कॅमेर्‍यात कैद झाली आहे. आमदार धानोरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन...

तीन नक्षलवाद्यांना छत्तीसगडमध्ये अटक

रायपूर,दि.13(वृत्तसंस्था) - छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कोंडागाव जिल्ह्यातून तीन नक्षलवाद्यांना पोलिसांनी आज (मंगळवार) अटक केली. यातील एकावर बक्षीस जाहीर केले होते.भारत-तिबेट सीमा पोलिस व जिल्हा पोलिसांच्या संयुक्त...

पुस्तकाची किंमत २० रूपये, सरकारी खरेदी५० रूपयाला! – विरोधी पक्षनेते विखे पाटील

पुणे,दि.13(विशेष प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने या समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण करण्याची जबाबदारी मुंबईची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि नागपूरच्या शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत...

प्रतापगडावर उसळला भक्तांचा महापूर

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे) दि.१३ः: हिंदू-मुस्लीम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगडावर महाशिवरात्री पर्वावर लाखों भाविकांनी मंगळवारी दर्शन घेतले. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृध्द महिला-पुरुष, युवक-युवती व बालकांनी...

खा.पटेल व श्रीमती पटेलांनी महाशिवरात्रीनिमित्त केले महाप्रसादाचे वितरण

गोंदिया,दि.१३ः- आज महाशिवरात्रीच्या पर्वावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी गायमुख(तुमसर) येथे तर मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील...

महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये तृतीयपंथीयांकडून प्रवाशांची लूटमार

गोंदिया,दि.१३ः-गोंदिया रेल्वेस्थानकावरुन सुटणाèया गोदिंया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये तृतीयपंथीयाकंडून (किन्नर) प्रवाशांसोबत गैरवर्तणूक करीत पैशे उकडण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असतानाही याप्रकारापासून रेल्वेपोलीस प्रवाशांना सुरक्षा देण्यात अपयशी...

अशोक वाटिका चौकात युवकाकडून देशी कट्टा, दोन जिवंत काडतूस जप्त

अकोला दि.१३ः: मूर्तिजापूर तालुक्यातील कामठा येथील रहिवासी एक युवक देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस घेऊन अशोक वाटिका चौकात असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस...

जेएसव्ही डेव्हलपर्स कंपनीच्या मुख्यसूत्रधारास अटक

भंडारा दि.१३ःजेएसव्ही डेव्हलपर्स व जयविनायक नावाची कंपनी सुरू करून गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार जगमोहनसिंह कठैत याला छत्तीसगढ राज्यातील डोंगरगढ येथून नियोजित पध्दतीने...
- Advertisment -

Most Read