मुख्य बातम्या:
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे# #महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८# #डिजिटल सातबाराचे 300 गावात महाराष्ट्र दिनापासून वितरण- अनूप कुमार# #एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी यापुढे रद्द- परिवहनमंत्री रावते# #अकोला एमआयडीसीत अग्नितांडव# #भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक २८ मे रोजी# #युतीच्या प्रस्तावाची वाट न पाहता विधान परिषद स्वबळावर लढण्याचे शिवसेनेचे संकेत# #कमलनाथ को मध्य प्रदेश कांग्रेस की कमान, सिंधिया चुनाव कैंपेन कमेटी के चेयरमैन# #दरभंगा एक्सप्रेसच्या थांब्यासाठी शिवसेनेचे वडसा येथे रेल रोको आंदोलन# #माजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Daily Archives: February 22, 2018

धामणगावात दोन कोटींची रेती जप्त, ९२ ट्रक पकडले

अमरावती,दि.22  – सूर्योदयापूर्वी रेती उत्खननास परवानगी नसताना रेती वाहून नेणारे तब्बल ९२ ट्रक पहाटे ५ वाजता पकडून परीवीक्षाधीन पोलीस अधीक्षकांनी दोन कोटींची रेती जप्त केली. दरम्यान, उशिरा रात्रीपर्यंत पोलीस कारवाई

Share

मोहरणा जि.प.क्षेत्रात विविध विकास कामांचे भूमिपूजन.

लाखांदुर,दि.२२:-तालुक्यातील चौरास भाग म्हणुन प्रसिध्द असलेल्या जि.प.क्षेत्र मोहरणा येथील गावांचा हवा तेवढा विकास झाला नसल्याने रस्ते, गटारे यासारखे कामे कित्येक दिवसापासून खोळंबली होती. माञ जि.प.सदस्या प्रणालीताई पी.ठाकरे सततच्या पाठपुरावामुळे कामांना

Share

गारपीटग्रस्तांना नुकसानीची भरपाई द्या-काँग्रेसचे निवेदन

भंडारा,दि.22 : गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतातील पीक नेस्तानाबूत झाले. भंडारा जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धानाचे पीक मातीमोल झाले. धान, गहू, हरभरा, तूर आणि इतर रब्बी पिकांची प्रचंड हानी झाली.

Share

माजी खासदार पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी

गोंदिया,दि.22- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार नाना पटोले यांनी भाजप सोडून काँग्रेस प्रवेश केल्याच्या दीड दोन महिन्यानंतर अखेर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी पटोले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी

Share

सनफ्लॅगजवळ प्रवासी वाहन पुलावरून कोसळले

भंडारा,दि.22: सनफ्लॅग बायपास पुलावर भरधाव प्रवासी वाहनाने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यात प्रवासी वाहन अनियंत्रित झाल्याने पुलावरून १५ फूट खाली कोसळले. या घटनेत १२ प्रवाश्यांसह दुचाकीस्वार आणि त्याची पत्नी

Share

शिल्पकार माधव प्रल्हाद कांबळे सन्मानित

 बिलोली-( सय्यद  रियाज ),दि.22ः- लोहगाव येथील चित्र शिल्पकार तथा कलाशिक्षक (जि.प.हायस्कूल लोहगांव) यांच्या कलाकृती सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवात ठेवण्यात आलेल्या प्रदर्शनात होट्टल  मंदिरावरील चालुक्यकालीन श्रंगार रसात मग्न असलेल्या शिल्पाची प्रतिकृतीला

Share

नक्षलवाद्यांनी दरोडा घालून दिली धमकी

दलदलकुही नाल्याजवळील घटना़ गोंदिया,दि.२२ : सात सशस्त्र नक्षलवाद्यांनी रस्त्यात ट्रक अडवून २८ वर्षीय इसमास शिवीगाळ करून त्याचेकडील ५ हजार रुपयांचा माल दरोडा घालून कोणालाही न सांगण्याची धमकी दिल्याची घटना २०

Share

मुख्यमंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

देवरी पोलिस ठाण्यात माजी खासदार नाना पटोलेंची तक्रार गोंदिया,दि.२२- देवरी तालुक्यातील पिंडकेपार येथील शेतकNयाने कर्जापायी केलेल्या आत्महत्येला राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हेच जबाबदार असल्याने त्यांच्यविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,

Share

गळा दाबून अल्पवयीन मुलाचा खून येथील घटना

गोंदिया ,दि.२२: खेळण्याच्या वादातून झालेल्या भांडणातून एका अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलाने गळा दाबल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना देवरी तालुक्यातील चिचगड येथे काल २१ फेब्रुवारी रोजी  सायंकाळी ८.३० वाजतादरम्यान घडली. पुष्कर

Share

खाबऱ्या असल्याच्या संशयाने पोलीस पाटलाची केली नक्षलांनी हत्या

गडचिरोली,दि.22 :- एटापल्ली तालुक्यापासून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या लांजी येथील पोलीस पाटील कटिया पेक्का कुमोटी वय ५५ वर्ष हा काल रात्री शेतात रखवाली करिता गेला होता.  त्यावेळेस त्यांच्या सोबत लहान मुलगा, सुन,

Share