मुख्य बातम्या:

Daily Archives: March 12, 2018

जि.प.सर्वसाधारण व स्थायी सभेच्या वृत्ताकंनासाठी पत्रकारांची प्रवेश बंदी हटणार काय?

विद्यमान जि.प.अध्यक्षांसह पदाधिकाèयांकडे लक्ष गोंदिया,दि.१२ः जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या कारवाईचे वृत्ताकंन देण्यासाठी पत्रकारांना बसण्याची परवानगी देण्यात यावी,यासाठी एकेकाळी पुढाकार घेणारे जिल्हा परिषद सदस्य

Share

१४ व्या वित्त आयोगाच्या निधीवर सीईओंचे नियंत्रण

गोंदिया,दि.12ः- चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र, चौथ्या वर्षासाठी निधी देण्याबाबत नव्याने आराखडे तयार करण्याच्या सूचना जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे चौदाव्या वित्त

Share

भाजपा कार्यकर्त्यांची माजी जि.प.सभापतींना गावबंदीची धमकी

पत्रकार परिषदेत छाया दसरे व आत्माराम दसरे यांचा आरोप गोंदिया,दि.12- जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागात विविध योजनांअतंर्गत करण्यात आलेल्या साहित्य खरेदी व पुरवठ्यात झालेली अनियमिततेत एक कोटी रूपयाचा भ्रष्टाचार

Share

योजनांच्या प्रचारयात्रेला नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद

तांडा येथे हजारो नागरिकांनी घेतली शासनाच्या योजनांची माहिती गोंदिया,दि.12- भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अ‍ॅड. विरेंद्र जायस्वाल यांच्या नेतृत्वात निघालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनाच्या प्रचारयात्रेच्या १८ व्या

Share

वनरक्षक 1200 रुपयांची लाच घेतांना अटक

गोंदिया,दि.12 : गोंदिया वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षकला १२ शे रुपयांची लाच स्वीकारतांना एसीबी ने रंगेहात अटक केली असून एंथोनी निकोलस सायमन असे या वनरक्षकाचे नाव आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी

Share

पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या छाव्याचा मृत्यू

नागपूर,दि.12(विशेष प्रतिनिधी) : आईपासून ताटातूट झालेल्या चार महिन्याच्या वाघाच्या छाव्याचा मृतदेह रविवारी पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी रेंजच्या पिवरथडी परिसरात आढळून आला. हा  छावा  ५ मार्चपासून महाराष्ट्र व मध्य प्रदेशचा सीमाभाग असलेल्या

Share

शेतकरी मोर्चातून नक्षलवाद डोकावतोय – पूनम महाजन

मुंबई,दि.12(वृत्तसंस्था)- महाराष्ट्र किसान सभेच्या झेंड्याखाली नाशिकहून दरमजल करत रविवारी मुंबईतील सायन येथे पोचलेला शेतकऱ्यांच्या ‘लाँग मार्च’च्या माध्यमातून शहरी माओवाद डोकावतोय असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या खासदार पुनम महाजन यांनी केले आहे.शेतकऱ्यांच्या

Share

78 प्रवाशांसह नेपाळच्या विमानतळाजवळ कोसळले विमान

काठमांडू(वृत्तसंस्था) – नेपाळची राजधानी काठमांडू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मोठा विमान अपघात घडला. US-Bangla या बांग्लादेशी एअरलाइन्स कंपनीचे विमान 78 प्रवासी घेऊन येत होते. त्याचवेळी हा अपघात घडला आहे. घटनास्थळी अग्नीशमन आणि

Share

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध?

मुंबई,दि.12 – राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. भाजपतर्फे नारायण राणेंबरोबरच केरळचे व्ही. मुरलीधरन यांना; तर कॉंग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.राज्यसभेतील

Share

शेतकऱ्यांच्या 80 टक्के मागण्या मान्य, मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपली

मुंबई,दि.12(वृत्तसंस्था)- किसान लाँग मार्चच्या आंदोलकांच्या 12 जणांच्या शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यातील वाटाघाटीची बैठक आज दुपारी तब्बल तीन तास चालली. ही बैठक विधानभवनातील सचिवालयात पार पडली. आंदोलक मोर्चेकरांकडून आमदार जे पी

Share