35.1 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 22, 2018

कोसरे कलार समाज सघंटनेचे मुख्यमंत्र्याचे नावे गोंदिया एसडीओंना निवेदन

घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देत देशमुख कुुटुबियांना न्याय देण्यात यावे गोंदिया,दि.२२ः- देवरी तालुक्यातील फुटाणा येथील प्रतिष्ठित देशमुख कुटुंबातील २० वर्षीय युवतीवर अमानुषपणे अत्याचार करुन हत्या...

चंद्रपुरला जाणारी रेल्वे 23 ते 26 मार्चला मूल पर्यंतच धावणार ..

गोंदिया,दि.22 ः- गोंदिया- चंद्रपूर रेल्वेमार्गावरील वडसा रेल्वेस्थानकावरुन सकाळी 7:15 ला चंद्रपूर जाणारी रेल्वेगाडी 23 मार्च ते 26 मार्च पर्यन्त मूल(मारोडा) रेलवे स्टेशन पर्यंत धावणार...

बाजार लिलावपध्दतीच्या विरोधात काँग्रेसचे निवेदन

गोंदिया,दि.22ः-नगरपरिषदेच्यावतीने येथील भाजीबाजारातील वसुली करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या ईनिविदा पध्दतीतील ठेका प्रकियेला काँग्रेससह चिल्लर भाजी विक्रेतासंघ आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांनीही विरोध केला...

राका ग्रामपंचायतीला शाैचालय बांधकामाचा मुहूर्त सापडला

सडक अर्जुनी ,दि.22ः- तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुठल्याही कामासाठी प्रमाणपत्र हवे असेल तर ग्रामपंचायतीतून त्याला आधी आपल्याकडे शौचालय असल्याचे प्रमाणपत्र जाेडावे लागते.तेव्हा कुठे त्या...

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक कार्यक्रमास मनाई

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश नागपूर,दि.22 : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...

जहाल माओवादी अरविंदकुमारचा मृत्यू

गडचिरोली,दि.22ः-माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि केंद्रीय समितीसह सेंट्रल मिलिटरी कमांडचा सदस्य असलेल्या अरविंदकुमारचा बुधवारी सकाळी १० वाजता झारखंड-ओडिशा सीमेवर हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दंडकारण्यासह ओडिशा,...

शहीदांच्या मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च सरकार उचलणार

नवी दिल्ली,दि.22(वृत्तसंस्था)- भारतीय जवान शहीद झाले किंवा देशाची सुरक्षा करताना बेपत्ता झाले तर त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा भार यापुढे सरकार उचलणार आहे. देशाचं संरक्षण...

बिलोलीत शॉर्ट सर्किटमुळे सात दुकानांना भीषण आग

बिलोली (नांदेड ),दि.22 : पंचायत समिती कार्यालयाच्या शेजारील सात दुकानांना आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. यात चार दुकाने पूर्णतः...

बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी शेळके यांना सव्वालाखाची लाच घेताना पकडले

बीड,दि.22 - येथील जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून एक लाख 15 हजार रुपयांची लाच घेताना आज दुपारी 12 वाजता एसीबीच्या पोलिसांनी...

मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्यांना वनविभागाची कोठडी

वाशिम,दि.22 - दुतोंड्या (मांडूळ) जातीच्या सापांना पकडून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यां दोघांना २१ मार्च रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास  कारंजा ते दारव्हा मार्गावरील...
- Advertisment -

Most Read