30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 26, 2018

ओबीसी समाजाचा लढा मोठा होण्याची गरज-उमराव आठोडे यांचे प्रतिपादन

लाखनी येथे ओबीसी सेवा संघ कार्यालयाचे उद्घाटन लाखनी,दि.२६ :देशात ओबीसी समाज बहुसंख्य आहे, मात्र तरीही आपन आपल्या संवैधानिक मागण्यांसाठी गेली अनेक वर्ष भांडत आहोत. म्हणून...

युवा स्वाभीमानच्या गोंदिया तालुकाध्यक्षपदी चौरागडे

गोंदिया,दि.26ः- युवा स्वाभिमान पार्टीच्या गोंदिया तालुका अध्यक्षपदी  अजय यादोरावजी चौरागडे यांची नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या आदेशानुसार जिलाध्यक्ष जितेश राणे यांनी...

सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा- माजी खासदार नाना पटोले

उंदीर मार घोटाळ्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला देशविदेशात नुकसान चारा घोट्याळापेक्षाही उंदीर मार घोटाळा गोंदिया,दि.२६ः-गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील qपडकेपार येथील एका शेतकèयाने मुख्यमंत्र्याच्या भाषणानंतर केलेल्या आत्महत्येला राज्याचे मुख्यमंत्रीच...

MPSC परीक्षेत गैरप्रकार करणारे 42 उमेदवार ब्लॅकलिस्ट!

मुबंई,(वृत्तसंस्था)दि.26 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बोगस परिक्षार्थी बसवून काहींनी नोकरी लाटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमानी उघडकीस आणले होते.त्यांनतर सरकारनेही याकडे लक्ष देत चौकशीचे आदेश दिले होते.त्यानुसार...

अवघ्या दोन हजारात करा विदेशात हवाई सफर

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.26 : जर तुम्ही विदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमचा हा प्लॅन आता फक्त दोन हजार रुपयांत पूर्ण होऊ शकणार आहे. एवढेच,...

‘मंत्रालयात उंदीर दाखवा एक लाख रूपये मिळवा’

नाशिक,दि.26(विशेष प्रतिनिधी) : मंत्रालयातील ऊंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट घोटाळ्याची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी प्रहार संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...

मुख्यमंत्र्यांकडून प्रकाश आंबेडकरांना चर्चेचे निमंत्रण

मुंबई(विशेष प्रतिनिधी),दि.26- कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे गुरूजींना अटक करण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने मुंबईत एल्गार मोर्चा काढला आहे. पोलिसांनी आझाद मैदानावर...

.तर मुख्यमंत्र्यांना अटक करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

मुंबई,,दि.26(विशेष प्रतिनिधी): सरकारला संभाजी भिडे यांना अटक करता येत नसेल तर त्यांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे...

ब्रह्मपुरीत अद्ययावत सांस्कृतिक सभागृह होणार-वडेट्टीवार

ब्रह्मपुरी दि.२६ : शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यकलावंतांचे माहेरघर म्हणून ब्रह्मपुरीची ओळख आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी एकही सांस्कृतिक व नाट्य सभागृह या शहरात नव्हते....

वसतीगृहाला गावकèयांचा विरोध,जि.प.सभापतीसह गावकèयांची पालकमंत्र्यांशी चर्चा

गोंदिया,दि.२६ : येथील नंगपूरा/मुर्री येथे समाजकल्याण विभागातर्फे बांधण्यात येणाèया वसतीगृहाला गावकèयांचा विरोध होता. सातत्याने वेळोवेळी २०१२ पासून ग्रामसभेच्या माध्यमातून या कामाचे विरोध दर्शवून संबंधित...
- Advertisment -

Most Read