मुख्य बातम्या:
शुक्रवारपासून गडचिरोलीत कृषी व गोंडवन महोत्सव# #अकोल्यात जीर्ण इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू# #अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरुवारला# #नक्षल्यांनी पेरून ठेवलेले विस्फोटक पोलिसांनी केले जप्त# #"प्रविण कोचे उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्काराने सम्मानीत"# #अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक# #परिवर्तन स्पेशल स्कूल (पीओ आरडीएसी)  सफदरजंग एन्क्लेव में बच्चों की स्पर्धा# #अपघाताला आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यासोबतच नियमांची अंमलबजावणी करा- लक्ष्मीनारायण मिश्रा# #रविवारी निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम पदे परीक्षा# #अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील उमेदवारांसाठी सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण

Daily Archives: April 2, 2018

गोंदिया,साकोली,गोरेगाव,सिरोंच्यात अॅट्रॉसिटी अॅक्ट संदर्भात बंद

गोंदिया/साकोली,गोरेगाव,दि.02ः-  एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी अॅक्ट) तत्काळ अटक करता येणार नाही.या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात देशभरातील विविध दलित संघटनांनी सोमवारी ‘भारतबंद’चे आवाहन केले आहे. अॅट्रॉसिटी अॅक्ट शिथिल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या

Share

आ.रहागंडालेंच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन

तिरोडा,दि.02ः- तिरोडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामातंर्गत धापेवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत लघु कालवा बांधकाम, वितरिका लघु कालवा बांधकाम, मरारटोला-कवलेवाडा रस्त्यावरील तसेच कवलेवाडा वितरीकेच्या बांधकामाचे भूमिपूजन तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ

Share

अर्जुनीमोर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या प्रचाराला सुरवात

सडक अर्जुनी,दि.02 :- अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा  निवडणूक प्रचाराचा नारळ सौंदड येथे फोडून प्रचाराला सुरवात करण्यात आली.यावेळी अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार राजेश नंदागवळी,सडक अर्जुनी तालुका

Share

भारताची वाटचाल सीरियाच्या दिशेने- आंबेडकर

पुणे,दि.02(विशेष प्रतिनिधी)- देशाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. या देशाला आता कोणी एक नेता राहिलेला नाही. संपूर्ण समाज जाती-जातीत विभागले गेला आहे. त्यामुळे आपल्या देशाची अवस्था आता सीरियाच्या दिशेने वाटचाल सुरू

Share

तामस्यातील नेताजी पालकरांच्या समाधीच्या जिर्णोधार करणार

नांदेड,दि.2ः- छञपती शिवरायांचे विश्वासु साथिदार,स्वराज्याचे शिलेदार सरसेनापती नेताजी पालकर यांच्या तामसा (ता.हदगाव) येथील समाधीची पाहणी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी केल्यानंतर त्या समाधीचे जिर्णोध्दार करण्यात येणार असल्याचे सांगितले.तामसा

Share

पटोलेंच्या उपस्थितीत असंतुष्ठांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गोरेगाव,दि.02:- येथील सारजा लाॅन येथे आयोजित गोरेगाव तालुका कॉग्रेस कमेटी बुथ समन्वयक व कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात भाजपसह इतर

Share

सडक अर्जुनीत ओबीसी संघर्ष कृती समितीची बैठक उत्साहात

सडक अर्जुनी,दि.02ः -सडक अर्जुनी तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीची मासिक बैठक रविवार(दि.1)ला स्थानिक इंदिरा गांधी विद्यालयात घेण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दिनेश हुकरे होते.बैठकीत ओबीसीवर लादलेली

Share

मनोहरभाई अकादमीचे उन्हाळी खेळ प्रशिक्षण शिबीर २६ एप्रिलपासून

गोंदिया,दि.02- मनोहरभाई पटेल अकादमीचे प्रेरणास्त्रोत प्रपुâल्ल पटेल, अध्यक्षा वर्षाताई पटेल,सचिव राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात मनोहरभाई पटेल अकादमीचेव्दारा विविध खेळांचे उन्हाळी खेळ प्रशिक्षण शिबीर येत्या २६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले

Share

अ.भा.आंबेडकरवादी साहित्य संसदेच्यावतीने डाॅ.पाणतावणे व प्रा.कडूंना श्रध्दांजली

गोंदिया,दि.02– अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसदेतर्फे डॉ. गंगाधर पानतावणे व प्रा.जेमिनी कडू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रध्दांजली सभेचे अध्यक्ष कवी युवराज गंगाराम होते. यावेळी अँड्. राजकुमार बार्बोडे, प्रा.

Share

वाहनाचे टायर फुटल्याने अपघात; दोन गंभीर

मानोरा,दि.02 : मानोरा-मंगरुळपीर रस्त्यावर संत वामन महाराज सेवाश्रमानजिक स्विफ्ट डिझायर गाडीचे टायर फुटल्याने गाडीने झाडाला धडक दिली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना २ एप्रिल रोजी सकाळी १०वाजताच्या

Share