मुख्य बातम्या:

Daily Archives: April 3, 2018

प्रत्येक कार्यकर्त्यांनी सजग राहून संगठन मजबुत करावे-राजेंद्र जैन यांचे आवाहन

गोंदिया,दि.03 : पक्षाचे संगठन हे आवश्यक असून प्रत्येक बूथवर पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता राहणे आवश्यक आहे. त्याशिवाय पक्ष यश संपादन करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने जागरुक राहून गावातील बूथ निहाय

Share

गोेरेगाव तालुक्यात पाण्याचे ३४४ रासायनिक नमुने दुषित

गोरेगाव,दि.03ः- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केद्र कवलेवाडा, चोपा, सोनी, कुèहाडी, तिल्ली अंतर्गत ५५ ग्रामपंचायत येतात यात १०७ गावांचा समावेश असुन पिण्याचे पाणी स्त्रोत एक हजार ६९८ आहेत. तसेच नळ योजना, इनवेल

Share

श्री.राष्ट्रीय शिक्षण संस्था उत्कृष्ठ संस्था गौरवपुरस्काराने सन्मानित

गोंदिया,दि.03-येथील श्री राष्ट्रीय शिक्षण संस्थेला महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन धोरणातंर्गत कोल्हापूर जिल्हा पर्यटन व सांस्कृतिक कला महोत्सवाच्यावतीने उत्कृष्ठ संस्था गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार संस्थेचे सचिव अमृत इंगळे यांनी कोल्हापुर

Share

शेतीपुरक व्यवसायासाठी घेतलेले कर्जही कर्तमाफीत

गोंदिया,दि.03-राज्यातील ९० लाख शेतकèयांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे हलके करणारा कर्जमाफीचा ‘जीआरङ्क (शासन निर्णय)निघाल्यापासून आजपर्यंत लाखोच्यां संख्येतील शेतकèयांचे कर्ज माफ झालेले आहे.या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने शेतकरी कुटुंब असा निकष लावला असून

Share

मुरुमगावच्या बाजारातून नक्षल्यास अटक

गडचिरोली,दि.३: पोलिसांनी आज दुपारी धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथील बाजारातून एका नक्षल्यास अटक केली. हरीश विठ्ठल पोटावी असे अटकेतील नक्षल्याचे नाव असून, तो प्लाटून क्रमांक ३ चा सदस्य आहे.पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश

Share

जुन्या पेन्शनसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा शनिवारी घंटानाद

गोंदिया,दि.03 : नुकताच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राज्य शासकीय कर्मचाºयांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीची व २३/१०चा शासननिर्णय रद्द करण्याची पूर्तता न झाल्याने महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या

Share

अॅट्रोसिटी कायद्यास तुर्तास स्थगिती नाही

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.03ः-अॅट्रोसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करणाऱ्या केंद्र सरकारला मोठा धक्का बसलाय. या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. या प्रकरणातील सर्व पक्षकारांना उत्तर

Share

पोलीस चकमकीत ३ नक्षलवादी ठार

गडचिरोली,दि.03ः-मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूर(बामणी) नजीकच्या सिरकोंडा जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य सुनील कुळमेथे याचा समावेश असल्याची माहिती आहे.प्राथमिक माहितीनुसार,

Share

पाकच्या गोळीबारात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद

नवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.03- जम्मू- काश्मीरमधील कृष्णा खोर्‍यात सीमारेषेवर पाकिस्तानी लष्काराने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील जवान शहीद झाला आहे. शुभम सुर्यकांत मुस्तापुरे (वय-20) असे शहीद जवानाचे असून ते महाराष्‍ट्रातील परभणी जिल्ह्यातील कोनरेवाडी येथील

Share

महाराष्ट्रातील ३ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली,दि.03 : महाराष्ट्रातून उद्योजक रामेश्वरलाल काबरा, प्रसिद्ध कलावंत मनोज जोशी आणि चित्रपट दिग्दर्शक सिसीर मिश्रा यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये

Share