मुख्य बातम्या:
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे# #महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८# #डिजिटल सातबाराचे 300 गावात महाराष्ट्र दिनापासून वितरण- अनूप कुमार# #एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी यापुढे रद्द- परिवहनमंत्री रावते# #अकोला एमआयडीसीत अग्नितांडव# #भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक २८ मे रोजी# #युतीच्या प्रस्तावाची वाट न पाहता विधान परिषद स्वबळावर लढण्याचे शिवसेनेचे संकेत# #कमलनाथ को मध्य प्रदेश कांग्रेस की कमान, सिंधिया चुनाव कैंपेन कमेटी के चेयरमैन# #दरभंगा एक्सप्रेसच्या थांब्यासाठी शिवसेनेचे वडसा येथे रेल रोको आंदोलन# #माजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Daily Archives: April 6, 2018

एका भ्रमणध्वनीवर जि.प.च्या स्थायी समितीची सभा स्थगीत

गोंदिया,दि.06- सद्यस्थितीत जिल्हावासीयांना पाणी टंचाई व भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आज ६ एप्रिल रोजी रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पाणी टंचाईवर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा

Share

‘आयएएस’ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित

अकाेला,दि.06 – जिल्हा परिषदच्या सीसीटीव्ही खरेदी प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना शासनाने चांगलीच चपराक दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीत गैरव्यवहार केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्यासह जिल्हा परिषदचे तत्कालीन मुख्य कार्यकारी

Share

जिल्हा रुग्णालयात आता मोफत केमोथेरपीची सुविधा, पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश

मुंबई,दि.06 – कर्करोगावरील उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या केमोथेरपीची मोफत सुविधा आता राज्यातील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत आहे. साधारणता जून महिन्यापासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. त्यात

Share

आम्ही आरक्षण कधीही हटवणार नाही आणि कोणाला हटवू देणार नाही – अमित शाह

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.06 –  भारतीय लोकशाहीच्या इतिहासात भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वाधिक बलिदान दिले आहे. आज मोदींच्या नेतृत्वात देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कमळ फुललेले दिसतंय. हा अत्यंत कठिण प्रवास होता. कार्यकर्ते

Share

राजस्थानी ब्राम्हण सभा ट्रस्टबोर्ड अध्यक्षपदी नंदकिशोर पुरोहित

गोंदिया,दि.06ः- येथील श्री राजस्थानी ब्राह्मण समाजाच्या असलेल्या ट्रस्टबोर्डच्या अध्यक्ष पदावर समाजाचे वरिष्ठ नंदकिशोर जानकीलाल पुरोहित यांची निवड करण्यात आली आहे.येथील अग्रसेन भवनात झालेल्या कार्यक्रमात त्यांची निवड करण्यात आली.त्यांच्यानिवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन

Share

गोंदिया भाजपातर्फे स्थापना दिवस उत्साहात

गोंदिया,दि.६ः- भारतीय जनता पक्षाच्या ३८ वा स्थापना दिवस भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. नगरसेवक भरत क्षत्रीय यांच्या हस्ते पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक भरत

Share

राज्यातील १५ जिल्ह्यांत १,२१४ आरोग्य उपकेंद्र

मुंबई,दि..06 – ग्रामीण भागातील लोकांमध्ये कर्करोग किंवा क्षयरोग याबाबत जागरूकतेचा अभाव असतो. त्यामुळे आजाराचे पटकन निदान न झाल्याने आजार बळावतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आली आहेत. आता

Share

गावाकडील परमिटरूम बियरबारचे दिवस पालटले

गोंदिया,दि.06 : गावाकडची बंद पडलेली दारुची दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने परवाने नूतनीकरणाचे नियम शिथिल केल्याने जिल्ह्यातील सर्वच बंद दुकाने सुरू होण्याच्या मार्गावर असून, कोणत्याही परिस्थितीत बंद

Share

ताडोबातील पाणवठ्यावर तहानभागवितांना वाघोबाचा कुटुंब

नागपूर,दि.06(विशेष प्रतिनिधी)-,ऊन्हाच्या वाढत्या तडाख्याने मानवासह वन्यजीवही मेटाकुटीला आले आहेत. राज्यभरात अनेक शहरात पारा चाळीशीपार पोहोचल्याने घामाच्या धारा निघत आहेत. चंद्रपूर जिल्हयातही उन्हाळ्याचे चटके बसायला लागले असून पारा ४३ अंशावर पोहचला

Share

सलमानला जोरदार झटका, आजची रात्रही तुरुंगात

जोधपूर(वृत्तसंस्था)दि.06 – काळवीट शिकार प्रकरणी गुरुवारी दोषी ठरलेल्या सलमान खानला शुक्रवारी सेशन्स कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. यामुळे सलमानचा तुरुंगातील मुक्काम एका दिवसाने वाढला आहे. सेशन्स कोर्टात शुक्रवारी सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी

Share