40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Apr 8, 2018

कंत्राटदार पाथोडेचे दुर्लक्ष,शहरातील हातपंप नादुरुस्त

गोंदिया,दि.08ः-गोंदिया नगरपरिषद क्षेत्रांतर्गत येत असलेल्या सर्वच प्रभागातील हातपंप,विंधनविहीर असो की पिण्याच्या पाण्याशी संबधित कामे करण्यासाठी गोंदियातील पाथोडे नामक कंत्राटदाराला कंत्राट मंजुर झाले आहे.परंतु या...

केडगाव हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना पोलीस कोठडी

अहमदनगर,दि.08(विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना  जिल्हा...

मी अधिकृतपणे भाजपचा कार्यकर्ता – सदाभाऊ खोत

सांगली,दि.08)विशेष प्रतिनिधी - रयत क्रांती संघटना हा पक्ष नाही, मी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे. माझा भाजप प्रवेश झाला आहे, असा खळबळजनक खुलासा आज...

येगावच्या विद्यार्थ्यांची पाखरांसाठी प्राकृतिक पाणपोई

अर्जुनी मोरगाव,(संतोष रोकडे),दि.08ः-तालुक्यातील येगांव हे छोटंस गाव.या गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थांनी No Speech ग्रुप स्थापन करून दोन तास गावासाठी हा...

राष्ट्रसंताच्या विचाराचे वारसदार लक्ष्मणदादा नारखेडेंचे निधन

ब्रम्हपुरी,दि.08ः- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार वारसदार तुकारामदादा गीताचार्यांनी निर्माण केलेल्या कार्याचे उत्तराधीकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांचे श्रीगुरूदेव आत्मानुसंधान अड्याळ टेकडी ता.ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर येथे वृध्दपकाळाने...

लिटील फ्लावर शाळेत ७०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

* जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्यविषयक कार्यशाळा लाखनी,दि.08ः-आरोग्य संवर्धन हे महत्वपूर्ण आहे. सुदृढ़ आरोग्यासाठी योग्य आहार घेणे, व्यायाम करणे गरजेचे आहे. शाळा हा समाजाचा अत्यंत महत्वाचा...

गोेेरेगावच्या माॅडेल काॅन्व्हेंटमध्ये पालक सभा उत्साहात

गोरेगाव,दि.08ः-येथील मॉडेल कॉन्व्हेंटमध्ये 6 एप्रिल रोजी पालक सभेचे आयोजन करुन पालकांच्या समस्यांचे निराकारण करण्यात आले.यावेळी पालक व शिक्षकांच्या समन्वयासोबतच शिक्षणपध्दतीवर मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.पालक...

इसापुर धरणाचे पाणी उजव्या कालव्याद्वारे त्वरीत नदी-नाल्यात सोडा-देवसरकर

नांदेड,दि.8ः-जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात सध्या पाणी टंचाईचे चित्र तिव्र होत असुन नागरिकांसह जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.पाण्याअभावी नागरीकांचे व जनावरांचे प्रंचड हाल...

खमारीत दारू दुकानासमोरच पेटवली दारूची होळी 

गोंदिया,दि.08ः-वर्षभरापासून बंद असलेले देशी दारूचे दुकान पुन्हा सुरू होत असल्याची माहिती मिळताच जवळच्या खमारी येथील दारूबंदी समितीच्या महिलांनी संताप व्यक्त करीत गावातील शेकडो महिलांच्या...

बेपत्ता एसीपी राज चाफेकर जबलपूरात सापडले

नवी मुंबई,दि.08(विशेष प्रतिनिधी) - रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेले आर्थिक गुन्हे शाखेचे एसीपी राजकुमार चाफेकर यांचा ठावठिकाणा अखेर  लागला असून, एसीपी चाफेकर हे मध्य प्रदेशमधील जबलपूर...
- Advertisment -

Most Read