39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Apr 19, 2018

केंद्राच्या योजनांचा लाभ घेवून समृध्द व्हा- डॉ.राजा दयानिधी

येरंडी येथे ग्राम स्वराज अभियान ङ्घ केंद्र सरकारच्या नोडल अधिकाऱ्यांचा ग्रामस्थांशी संवाद गोंदिया,दि.१९ : केंद्र सरकारच्या सात योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा यासाठी १४ एप्रिल ते ५...

एमगिरीतील केमिकल युनिटला भीषण आग

वर्धा दि.१९ :: येथील रामनगर भागातील एमगिरी परिसरातील केमिकल युनिटला गुरूवारी सायकांळी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात विविध साहित्य जळून कोळसा झाले....

स्वातत्र्य संग्राम सैनिक सोहनलाल मिश्रा यांच्या स्मृतित वकीलांचा सत्कार 

गोंदिया,दि.१९ : ब्राम्हणांनी संस्कार व कष्टाच्या बळावर संघर्षातून जगातल्या कानाकोपèयात प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून इतिहास घडविला आहे. आता विद्यमान स्पर्धेच्या युगात प्रगती करायची...

बिलोली तालुका काँग्रेस बुथ कमिटी समन्वयकपदी प्रा.शिवाजी पाटील

बिलोली,दि.१९ : आगामी लोकसभा ,विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  काँग्रेस पक्षाच्या वतीने बुथ कमिट्या गठित करण्यासाठी तालुका निहाय विधानसभा मतदारसंघ समन्वयक पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या...

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचे आमदार-खासदार आघाडीवर, एडिआरचा रिपोर्ट

गोंदिया,दि.१९ :- देशभरात महिलांच्या विरोधात गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये 48 खासदार आणि आमदार आरोपी आहेत. त्यात 45 आमदार आणि 3 खासदार आहेत. ही माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक...

गोरेगाव तालुक्यात हातपंप साहित्या अभावी नादुरुस्त

गोरेगाव,दि.१९ : तालुक्यात कमी पावसाने नदी, नाले, धरण, विहिरींना मुबलक पाणीसाठा नाही. त्यामुळे १ हजार ४० हातपंप (विंधनविहीर), सार्वजनिक विहिरी ६२५, खासगी विहिरी ३...

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

यवतमाळ दि.१९ :- वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा जागीच ठार झाल्याची घटना जामवाडी नर्सरीजवळ काल रात्री आठदरम्यान घडली. अंधाराचा फायदा घेऊन वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची...

सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आता नवीन रंगाच्या पर्यायात !

मुंबई- दि.१९ :सॅमसंग कंपनीने आपला गॅलेक्सी नोट ८ हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन आता भारतीय ग्राहकांना नवीन आणि अत्यंत आकर्षक अशा रंगाच्या पर्यायात सादर करण्याची...

लाखनी येथे रौप्य महोत्सवी कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा उत्साहात

लाखनी : दि.१९ :तालुक्यासह जिल्ह्यात कुणबी समाज संघटनेद्वारे सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा २५ वषापूर्वी सुरू केली. त्याचे आपण साक्षीदार आहोत. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पैशांचा...

…आता शेतकऱ्यांना मिळणार 50 क्विंटल धानाचे बोनस

सरकारने घेतली बेरारटाईम्सच्या बातमीची दखल  दुसऱ्याच दिवशी काढला सुधारित जीआर  गोंदिया ,दि.19–नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये  धान उत्पादक शेतकऱ्यांना 200 रुपये बोनस देण्याची घोषणा कृषीमंत्र्यांनी केली होती. मात्र,...
- Advertisment -

Most Read