30.5 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Apr 20, 2018

भंडारा, गोंदिया व नागपूरचे रेतीघाट लिलाव रद्द

नागपूर दि.20- नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पन्नासपेक्षा अधिक वाळूघाटांचे लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी (दि.19) रद्द केले. जिल्हा प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने लिलाव...

मोटो जी ६, जी ६ प्लस व जी ६ प्ले स्मार्टफोन्सची घोषणा

लेनोव्होची मालकी असणार्‍या मोटोरोलाने जागतिक बाजारपेठेत मोटो जी ६, मोटो जी ६ प्लस आणि जी ६ प्ले या तीन स्मार्टफोन्सला जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा...

खासदार वरुण गांधींच्या उपस्थितीत २१ एप्रिलला नागपूरात युवा परिषद

नागपूर,दि.20ःभारत हा जरी युवकांच्या बहुसंख्येचा देश म्हनुन ओळखल्या जात असला तरी आजच्या स्थितीत युवावर्ग हा दुर्लक्षित व चिंतेत असलेला घटक आहे. तसेच शिक्षण व...

राम शिंदेंच्या स्वीय सहायकावर खंडणीचा गुन्हा दाखल

अहमदनगर,दि.20- जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या स्वीय सहायकासह मनसे शहर जिल्हाध्यक्षावर एका ठेकदाराला वाळूचा ठेका चालवण्याच्या बदल्यात 10 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे....

अाल्लापाल्ली नागेपल्ली पाणी पुरवठ्याचे भूमिपूजन 

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.20 : अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही मी देतो, असे प्रतिपादन पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांनी केले. आलापल्ली-नागेपल्ली...

राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपूरपाठोपाठ गोंदियात

पुणे,दि.20 - चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदला गेला. बुधवारी चंद्रपूर हे देशातील उच्चांकी तापमानाचे (४५.४) शहर म्हणून...

महाराष्ट्राला ११ वर्षात १५ प्रधानमंत्री पुरस्कार

नवी दिल्ली,दि.20 : लोकप्रशासनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना प्रधानमंत्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. गेल्या ११ वर्षात महाराष्ट्राला ८ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल १५ अधिकाऱ्यांना...

‘कायाकल्प’ राष्ट्रीय पुरस्कार : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम

बारामती व श्रीरामपूरचाही सन्मान नवी दिल्ली : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब...

ग्रामपंचायत बुटीबोरीला नगर परिषदेचा दर्जा

नागपूर,दि.20ः- जिल्ह्यातील बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला असून शासनाने नगरिकांची ही मागणी पूर्ण करीत या ठरावाला मान्यता दिली. यामुळे आता बुटीबोरी शहर...

शासन निर्णयाविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

गोंदिया,दि.20ः-  आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी असलेली भोजन व्यवस्था बंद करून त्याऐवजी आहारभत्ता हा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...
- Advertisment -

Most Read