मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

Daily Archives: April 23, 2018

भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुक याचिकेवरील सुनावनी राखून ठेवली

नवी दिल्ली/गोंदिया,दि.२३-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेकरीता पोटनिवडणुक घेण्यात येऊ नये याकरीता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.ती याचिका फेटाळल्यानंतर

Share

प्रपत्र अ व ब चे जुने बिल काढून रक्कम गहाळ करणारी टोळी सक्रीय

जि.प.बांधकाम विभागातील तथाकथित कर्मचाèयासह कंत्राटदाराचा समावेश बेरार टाईम्सने यापुर्वीही वेधले होते लक्ष्य गोंदिया,दि.२३ः-गोंदिया जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम विभाग हा नेहमीच चर्चेत राहिला आहे.त्यातच या विभागातील काही कर्मचाèयांच्या गैरवर्तणुकीमुळे गेल्या पंधरा

Share

16 नक्षलवाद्यांचा खात्मा, 11 नक्षलवाद्यांची ओळख पटली

गडचिरोली,दि.23: पोलिसांनी रविवारी गडचिरोलीत पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलविरोधी अभियानादरम्यान ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी ठार केलेल्या 16 जणांमध्ये 3 वरिष्ठ नेते आणि 3 महिलांचा समावेश आहे. ओळख

Share

६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान; ४,७७१ रिक्तपदांसाठीही मतदान

मुंबई ,दि.23: राज्यातील विविध 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य

Share

पीकविमा योजना शेतकऱ्यांना लुटणारी-चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर,दि.23 – कर्जधारकांचा सक्‍तीने पीकविमा उतरविला जात असला तरी भरपाई मात्र मिळत नाही. या माध्यमातून पैसे लाटण्याचे काम विमा कंपन्यांकडून होत आहे, अशी संतप्त भावना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

Share

कोणत्याही परिस्थितीत आचार संहितेचा भंग होता कामा नये – जिल्हाधिकारी

चंद्रपूर,दि.23 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 21 मे 2018 रोजी होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक होत असून त्यासाठी प्रशासनाने आज सर्व

Share

आशिष देशमुख सायकलवर आले मिटिंगला

नागपूर,दि.23 : भाजपाचे काटोलचे आमदार आशिष देशमुख हे आपल्या वादग्रस्त वक्तव्य व कृत्याने भाजपाला नेहमीच अडचणीत आणत असतात. रविवारीसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित खरीप आढावा बैठकीत ते सायकलने आले आणि पेट्रोल

Share

आॅटो रिक्षा आणि टेम्पोची धडक, नवदांपत्याच्या जागीच मृत्यू

नांदेड,दि.23-बिलोली तालक्यातील कासराळी गावाजवळ हैद्राबाद नांदेड हायवेवर सोमवारी सकाळी   टेम्पो क्र. एम. एच.२४ एटी ०११९ आणि आॅटो क्र. एम. एच.२६एन.५६३०च्या धडकेत नवदांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जखमी

Share

मद्यधुंद झायलोचालकाने घेतला पोलिसांचा बळी

नागपूर,दि.23 : मद्यधुंद झायलो चालकाने जोरदार धडक दिल्यामुळे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस शिपायाचा करुण अंत झाला. तर दुसरा पोलीस शिपायी गंभीर जखमी आहे.वाडी ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला.

Share

गडचिरोली जंगलात १६ नक्षलींचा खात्मा; ‘सी-६०’ पथकाची सर्वात मोठी कामगिरी

गडचिरोली/गोंदिया,दि.23 :महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कसनसूर-बोरियाच्या जंगलात रविवारी सकाळी उडालेल्या चकमकीत १६ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. मृतांमध्ये माओवाद्यांच्या विभागीय समितीचा सचिव श्रीनिवास, विभागीय समितीचा सदस्य साईनाथचा समावेश आहे. श्रीनूवर

Share