28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Apr 29, 2018

डाॅ.अजय तुमसरेही लोकसभा पोटनिवडणुकीच्या तयारीत

साकोली,दि.29ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची येत्या 28 मे रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात ओबीसी,शेतकरी,युवकांच्या प्रश्नांना घेऊन निवडणुक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.संकटमोचन...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड

पुणे,दि.२९ :-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा...

परिक्षण भूमापक एसीबीच्या जाळ्यात

तिरोडा,दि.२९ :: तक्रारदाराने गावठाण मधील निवासी उपयोगाची जागा आपल्या मुलाच्या नावावर फेरफार करण्याकरिता उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय तिरोडा येथे अर्ज करण्यात आले. त्यानुसार जागेच्या फेरफार...

कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रशिक्षणासह प्रगत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहचवा – मुख्यमंत्री

वसंतराव नाईक स्मृती सभागृहाचे उद्घाटन · कृषी मोबाईल ॲपचे लोकार्पण नागपूर,दि.२९ : : कृषी क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्यासाठी आज उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहचविणे आवश्यक...

ऐतिहासिक सामुदायीक विवाह सोहळ्यात १०२ जोडपी विवाहबध्द

 दोन नक्षल आत्मसमर्पित जोडप्यांचा सहभाग - पोलिस अधीक्षक कार्यालय व मैत्री परिवार यांचा संयुक्त उपक्रम गडचिरोली,(अशोक दुर्गम) दि.२९ :- एक आगळा व ऐतिहासिक कार्यक्रम पोलिस अधीक्षक कार्यालय...

बेपत्ता युवकाचा मृतदेह तलावात आढळला

ब्रम्हपुरी,दि.२९ : ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण परिसराअंतर्गत येणाऱ्या वांद्रा येथील तलावात आज दिनांक २९ एप्रिल रोजी या बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह सकाळच्या सुमारास आढळून आला. मृत...

जातनिहाय जनगणना होणे आवश्यक-गोरे

गडचिरोली,दि.29 : ओबीसींची जातनिहाय जनगणना भारतीय संविधानानुसार आजतागायत झालेली नाही. शासनाच्या वतीने सन २०११ मध्ये जनगणना करण्यात आली. मात्र ही जनगणना जातनिहाय असल्याचे अद्यापही...

वर्षभरात आता चारच ग्रामसभा, ग्रामसेवकांना दिलासा

गोंदिया,दि.29 : वारंवार होणाऱ्या ग्राम सभांना चाप लावत आता ग्रामविकास विभागाने त्या संबंधीचे वेळापत्रकच आखून दिले आहे. त्यामुळे सतत ग्रामसभा घेण्याचेच काम करावे लागणाºया...

6 शिकाऱ्यांना अटक; रायफलसह काडतूसे जप्त

दिग्रस,दि.29 : दिग्रसच्या वन विभागाला पक्की माहिती मिळताच २७ व २८ एप्रिलच्या मध्यरात्री एकच्या सुमारास सापळा रचुन ६ वन्यजीव शिकाऱ्यांवर झडप घालून त्यांच्या जवळील १ रायफल, २...

राज्यातील सर्व कृषिपंपांना 2025 पर्यंत सौरऊर्जा – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई,दि.29 - येत्या 2025 पर्यंत राज्यातील सुमारे 45 लाख कृषिपंपांना टप्प्याटप्प्याने सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे कृषिपंपांना दिवसा तसेच पुरेशी व...
- Advertisment -

Most Read