39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: May 31, 2018

राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे 48 हजार मतांनी विजयी

भंडारा,दि.31: मतदान यंत्रातील बिघाडामुळे गाजलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे 48097 हजारा मतांनी विजयी झाले. आज (गुरुवार) मतमोजणी सुरू झाल्यानंतर अटीतटीची लढत...

डॉ सुहास वारके नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक

नांदेड,दि.31- दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख डाॅ. सुहास वारके यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद...

अंनिसचे कमलाकर जमदाडेना राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार प्रदान

बिलोली (सय्यद रियाज ),,दि.31ः-   अंबाबाई बहूउद्देशिय सेवाभावी संस्था लातूर यांच्याकडून दिला जाणारा यंदाचा जनसेवा पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अहोरात्र झटणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील कमलाकर जमदाडे यांना...

ईव्हीएमचा घोळ आणि दुष्काळी परिस्तिथीमुळे भाजपचा पराभव- देवेंद्र फडणवीस

  ईव्हीएमसंबंधी भाजपच्याही तक्रारी; निवडणुक आयोगाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे. मुंबई,दि.31- जेव्हा जेव्हा इलेक्ट्रानिक मतदान यंत्रामध्ये घोळ होतो, तेव्हा तेव्हा त्याचा सर्वाधिक फटका भाजपलाच बसतो....

नाना पटोलेंचा फडणवीस-गडकरींना ‘दे धक्का’!;राष्ट्रवादीचा विजय

गोंदिया,दि.31ः- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी- काँग्रेस रिपाई आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी भाजपचे हेमंत पटले यांना पराभूत केले. सुरूवातीच्या पाच-सहा फेरीपर्यंत कुकडे आणि...

शिवरायांचा अवमान करणा-या योगींची मस्ती यूपीतील लोकांनी उतरवली- उद्धव ठाकरे

मुंबई,दि.31- पालघर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी मातोश्रीवर तातडीने आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. यावेळी भाजपसोबत राहायचे की नाही यावर...

47 हजाराहून अधिक मतांनी कुकडेंचा विजय

भंडारा/ गोंदिया,दि.31:भंडारा- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या 30 व्या  फेरीत 4 लाख 43 हजार389 मते मिळाली असून त्यांची 47...

मातोश्री रमाबाई यांचे जीवन भारतीय महिलांना प्रेरणादायी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पुणे दि. 31 : मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनाकडून प्रत्येक भारतीय महिलेने प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी  येथे केले. पुणे महानगरपालिकेच्या...

विदर्भ राज्याची निर्मिती न केल्यामुळे  भंडारा-गोंदियात भाजपाचा पराभव- आमदार देशमुख

नागपूर,दि. ३१ ‘भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी भाजपाचे हेमंत पटले यांचा पराभव केला. भारतीय जनता पार्टीचा एकेकाळी गढ...

राष्ट्रवादीच्या कुकंडेची विजयाकडे वाटचाल 24 हजाराने आघाडीवर

गोंदिया,दि.31 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदान यंत्रातील बिघाडामुळे गाजलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे.आत्तापर्यंत...
- Advertisment -

Most Read