मुख्य बातम्या:

Monthly Archives: June 2018

15 जुलैपासून चंद्रपूर वीज केंद्र बंद

चंद्रपूर दि.30:: चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरण कोरडे पडल्यामुळे येत्या 15 जुलैपासून ते बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.तीन हजार मेग़ावॅट वीज निर्मिती क्षमता या केंद्राची आहे.

Share

अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी राजीव जवळेकर निलंबित

गडचिरोली,दि.30:जलयुक्त शिवाय योजनेंतर्गत माजी मालगुजारी तलावांच्या खोलीकरणाच्या कामात आर्थिक गैरप्रकार केल्याप्रकरणी राज्य शासनाने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी राजीव जवळेकर यांना  निलंबित केले आहे.जलयुक्त शिवार योजना ही राज्य शासनाची

Share

पास्टर सुभाष माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली जिल्हा कारागृहास ग्रंथभेट

कोल्हापूर (जयसिंगपूर) दि. ३० : जयसिंगपूर येथील कवितासागर साहित्य अकादमीचे मार्गदर्शक आणि न्यू लाईफ फेलोशिपचे प्रमुख पास्टर सुभाष माने यांचा ५०वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर ही साहित्यिक संस्था

Share

जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी दाखवली वृक्षदिंडीला हिरवी झेंडी

वाशिम, दि. ३० : राज्य शासनाच्यावतीने दि. १ ते ३१ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी व वृक्ष लागवडीविषयी जनजागृती करण्यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने आज

Share

जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा

भंडारा  दि. ३० : : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ३० जून रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. भंडारा जिल्ह्यातील चर्चित प्रीती बारिया

Share

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम

वाशिम, दि. ३० :  सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित  जमातीच्या विद्यार्थ्यांना इ. १० वी व १२ वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमाकरीता तसेच इतर अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतांना अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. या

Share

अनुसूचित जाती शिष्यवृत्ती, फ्रीशिपचे अचूक प्रस्ताव महाविद्यालयांनी तातडीने सादर करण्याचे आवाहन

वाशिम, दि. ३० : जिल्ह्यात सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचे अनुसूचित जाती प्रवर्गाचे नुतनीकरणाचे २८१७ शिष्यवृत्तीचे तसेच ७९ फ्रिशिपचे अर्ज नोंदणीकृत झालेले आहेत. अपेक्षित नोंदणीकृत अर्ज ४००० असतांना त्या अनुषंगाने समाज कल्याण कार्यालयाला प्राप्त झालेल्या

Share

सर्वाधिक वारसा स्थळांचा समावेश असलेले महाराष्ट्र एकमेव राज्य

मुंबई, दि. 30 : दक्षिण मुंबईतील परिसरातील व्हिक्टोरियन गाॅथिक पद्धतीच्या वास्तुंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त

Share

आश्रमशाळेत समावेश न केल्यामुळे स्वंयपाकी करणार आत्मदहन 

बिलोली (सय्यद रियाज),दि.30ःः तालूक्यातील अर्जापुर येथील अनूदानीत आदिवासी आश्रम शाळेत 2006 पासून कार्यरत राहिलेले परंतु  30 एप्रिल  2016 पासून विद्यार्थी पटसंख्येंभावी व भौतिक सुविधा कमी असल्यामुळे आश्रमशाळा बंद पडल्याने या

Share

वैद्यकीय प्रवेशात ओबीसींवरील अन्याय दूर करा

गडचिरोली,दि.30ःवैद्यकीय शिक्षणासाठी नियमानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. शासन निर्णयात सुद्धा ओबीसींना २७ टक्के, एस.सी. १५ टक्के, एस.टी.ला ७.५ टक्के आरक्षण नमूद केले आहे. असे असताना सुद्धा आरक्षणाचे

Share