39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 5, 2018

मनोहर कनिष्ठ महाविद्यालय गुरढाचे सुयश

लाखनी,दि.05ः महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी2018 मध्ये घेण्यात आलेल्या HSC परीक्षेत मनोहर कनिष्ठ महाविद्यालय गुरढाचा निकाल 93.2 टक्के लागला असून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक कु.कोमल...

पर्यावरण दिनानिमित्त नातेपुतेत महिला मॅराथान

सोलापूर,दि.05ः- जागतिक पर्यावरण दिना निमित्त युगंधरा सखी मंच नातेपुते जि.सोलापूरच्यावतीने महीला मँरोथन स्पर्धा आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी राज्य...

काळे जालन्याचे तर गोयल भंडारा जिल्हाधिकारी

गोंदिया,दि.05ः- महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आज वरिष्ठ प्रशासनिक अधिकार्यांच्या बदल्या केल्या.त्यामध्ये निवडणुक काळात गोंदिया जिल्हाधिकारी पदावरून हटविण्यात आलेले अभिमन्यू काळे यांची जालना जिल्हाधिकारी...

कॅबिनेट बैठक : चंद्रपूरात कॅन्सरचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय

मुंबई,दि.05- चंद्रपूर येथे कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन, चंद्रपूर येथील जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि मुंबई येथील टाटा न्यास यांच्या सहभागातून खाजगी...

आरमोरी नगर परिषद स्थापनेची अधिसूचना जारी

गडचिरोली,दि.५: राज्य शासनाने आरमोरी नगर परिषद निर्मितीची जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली शिफारस मान्य केली असून, तशी अधिसूचना आज दुसऱ्यांदा जारी केली आहे. यामुळे आता स्वतंत्र आरमोरी...

आल्लापल्ली येथील दोन सख्या भावडांचा नाव उलटल्याने मृत्यू

आल्लापल्ली(अशोक दुर्गम) दि.५:: आल्लापल्ली येथील रहीवासी असलेले चेतन संतोष केळझरकर (वय २५) व सुरज संतोष केळझरकर (वय १७)या दोन सख्या भावंडाचा अहेरी तालुक्यातील टिकेपल्ली नदी...

आंदोलनादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकरी संघटनेचे नेते शरद खेडीकरांचा मृत्यू

नागपूर,दि.05- जय जवान जय किसान संघटनेच्या दूध आंदोलनाच्या दरम्यान साेमवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शेतकरी नेते शरद खेडीकर (४५) यांचा मृत्यू झाला. ते संघटनेचे नागपूर...

भाजपाच्याच माजी खासदाराने वांग्यांवर फिरवला नांगर

नांदेड,दि.05-  शेतीमाल व दुधाला योग्य भाव मिळविण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला माल रस्त्यावर टाकून सरकारच्या धोरणाचा तीव्र विरोध केला...

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा

मुंबई,दि.05 : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून पत्ता कापण्यात आल्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द...

देवरीच्या बीआरसीमध्ये चोरीःसंगणक पळविले

देवरी,दि.5- स्थानिक गट साधन केंद्र (बीआरसी) मध्ये आज रात्री खिडकीचे गज तोडून चोरी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, देवरी पोलिसात या प्रकरणी तक्रार करण्यात...
- Advertisment -

Most Read