40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 11, 2018

चौपाल वायफायच्या माध्यमातून तुमसरच्या ग्रामस्थांनी साधला केंद्रीय मंत्र्यांशी सवांद

गोंदिया,दि.११ः- जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यांतर्गत येणाèया तुमसर येथील ग्रामस्थांशी आज ११ जून रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी...

विदर्भ विकास मंडळाच्या अध्यक्षपदी चैनसुख संचेती तर उपाध्यक्षपदी डाॅ.सुनील देशमुख

मुंबई,दि.11 : राज्य शासनाने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख मदनलाल संचेती यांची तर ऊर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी योगेश जाधव यांची...

शिक्षण विभागाचे प्रधानसचिव नंदकुमारांची अखेर बदली

मुंबई,दि.11ः- राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आज वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार...

नगरसेवकाच्या मृत्यूप्रकरणाला घेवून आदिवासी समाजाचा १३ रोजी मोर्चा

अर्जुनी मोरगाव,दि.11 : येथील नगरपंचायतीचे नगरसेवक माणिक मसराम यांच्या मृत्यूप्रकरणाला घेवून आदिवासी समाजबांधवांच्या वतीने अर्जुनी मोरगाव येथे १३ जून रोजी सकाळी ११ वाजता धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले...

माहिती हवीय मग माहितीचा अधिकार लावा-सालेकसा आरएफओ

गोंदिया,दि.११-जलयुक्त शिवारयोजनेसह इतर योजनेच्या कामामध्ये पारदर्शकता असावी यासाठी शासन ईनिविदेच्यामाध्यमातून सर्वच कामे करीत आहे.सोबतच शासकीय पोर्टल व वेबसाईटवर ऑनलाईन माहिती अपडेट ठेवण्याचे निर्देश देत...

भाजप कार्यकर्ते कमलाकर पवनकरसह कुटुंबातील पाचजणांची हत्या

नागपूर,दि.11: नागपूरच्या दिघोरी येथे मध्यरात्री एकाच कुटुंबातील पाचजणांची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी दोन लहान मुलं आणि वृद्धेचाही खून केल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पवनकर हत्याकांडातील...

कोनसरीतील लोहप्रकल्प सर्वांच्या सहकार्यामुळेच: डॉ. देवराव होळी

गडचिरोली,दि.११(अशोक दुर्गम): बेरोजगारांना रोजगार देणारा सुरजागड लोह प्रकल्प जिल्ह्यातच व्हावा, अशी सर्वांची इच्छा होती. यासाठी अनेकांनी विविध पद्धतीने आंदोलने केल्यानंतर चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे...

राहुल गांधी १३ जूनला नागभिड तालुक्यातील नांदेड येथे

चंद्रपूर,दि.११: काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी बुधवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत‍ असून, नागभिड तालुक्यातील नांदेड येथील दिवंगत दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करुन शेतकऱ्यांशी...

मंत्रालयासमोर धुळ्यातील सरकारी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई,दि.11(विशेष प्रतिनिधी)-मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.. धुळ्यातील रहिवासी असलेले बबन यशवंत झोटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न...

कमलबापूंचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातही नाव लौकीक

आमगाव दि. ११ः: शिक्षक शिकून शिकवतो पण शिकवतानाही शिकतो. जो सतत शिकतच राहतो तो खरा शिक्षक. सेवेच्या अनुभवाचा भक्कम साठा पाठिशी असतो. कमलबापूंनी शिक्षणासोबतच सामाजिक...
- Advertisment -

Most Read