40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jul 6, 2018

नांद-वडगाव धरणातील गेट उघडले

नागपूर,दि.६ : मुसळधार पावसामुळे धरणही भरले. पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उमरेड तालुक्यातील नांद आणि वडगाव धरणातील गेट उघडण्यात आले असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा...

नागपुरात १४ रेल्वेगाड्यांना पावसाचा फटका

नागपूर ,दि.06: उपराजधानीत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली. रुळावर दीड फूट पाणी साचले. यामुळे तेलंगणा एक्स्प्रेससह बहुतांश रेल्वेगाड्यांना आऊटरवर रोखून...

डेंग्यूमुऴे वाढदिवसीच विद्यार्थीनीचा दुर्दैवी अंत

चंद्रपूर,दि.6 : अभियांत्रीकीचे (बिई) शिक्षण पुर्ण करून गावातील आपल्या घरी आलेल्या तरूणीला तापाने घेरले. तपासणीअंती तो डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले. उपचारासाठी चंद्रपूरहून नागपूर नेण्यात...

सरकार शुद्धीवर का नाही, याचे कारण आता उमगले!: विखे पाटील

विधानभवनातील दारूच्या बाटल्यांवर विखे पाटील यांची खोचक टीका नागपूर, दि. ६:विधानभवनातील गटारात दारूच्या बाटल्या सापडल्याच्या घटनेवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक टीका...

मुद्रा योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी होण्यास मदत- आ.संजय पुराम

आमगाव ,दि.7 : आज महिला बचतगटाच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत. या संघटनात माविमचा मोलाचा वाटा आहे. माविममुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली असून...

नागपूर पाण्याखाली,वाहतूक विस्कळीत

नागपूर, दि.6 : काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे नागपूर शहर पाण्याखाली गेले आहे. संततधार पावसामुळे अनेक वस्त्यात पाणी शिरले असून विधानभवन परिसरही पाण्याखाली गेला...

वीज गेल्याने सभागृह तहकूब;नाल्यांमध्ये दारुच्या बाटल्यांचा खच

नागपूर,दि.06(विशेष प्रतिनिधी) : अट्टहासाने नागपूरला पावसाळी अधिवेशन घेतल्यानंतर आज पहिल्याच पावसात विधीमंडळाचे अधिवेशन स्थगित करावे लागले. विधानभवनच्या पॉवर हाऊसमधे पाणी साचल्याने संपुर्ण वीज बंद...

बीजीडब्लू रुग्णालय जलमय,वार्डात शिरले पाणी

गोंदिया,दि.06ः-गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालय म्हटलं की वेगवेगळ्या कारणांने चर्चेतील नाव.कधी बाळचोरीकरीता,तर कधी प्रसुतीकरीता डाॅक्टराकंडून पैसे घेण्याकरीता...........रुग्णांच्या नातेवाईंना मारहाण करण्याकरीता अशा अनेक गोष्टींनी...

वैद्यकीय प्रवेशात ओबीसी आरक्षणाप्रकरणी पालकमंत्र्यांचे बेजबाबदार वक्तव्य 

ओबीसी संघर्ष कृती समितीचा आरोप गोंदिया,दि.०6 :  सरकारची कृती ओबीसींच्या हिताचीच, वैद्यकीय प्रवेशात ओबीसी आरक्षणात कपात नाही. असे पालकमंत्री म्हणतात. जर का पालकमंत्री ना. राजकुमार...

वाहनासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली,दि.06ः- गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात दारूची तस्करी करणार्‍या वाहनासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना आज ५ जुलै रोजी तालुक्यातील भेंडाळा ते सगणापूर मार्गावरील...
- Advertisment -

Most Read