31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Jul 19, 2018

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकानी वेळेत पूर्ण करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भंडारा, दि. 19:- खरीप हंगामासाठी निर्धारीत करण्यात आलेले पीककर्ज वाटप बँकांनी विहित मुदतीत पूर्ण करावे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, याची...

वाहूून गेलेल्या टॅंकर चालकाचा मृतदेह आढळला

गोंदिया,,दि.19ः- तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत पावसाने हजेरी लावल्याने पांगोली नदीसह छोट्या मोठय़ा नाल्यांना पूर आलेला होता.याच दरम्यान रावणवाडी-कामठा-पांजरा मार्गावर असलेल्या पांगोली नदीवरील पुलावर...

शिक्षण संचालक म्हमाणेनी जाणल्या जिल्ह्यातील शैक्षणिक समस्या

गोंदिया,दि.19ः- नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरात आलेले राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी नागपूरातील स्व.प्रकाश उमाटे हायस्कुलच्या सभागृहात आयोजित मुख्याध्यापक संघाच्या...

लाच घेतांना केटीएसचा सहा.अधिक्षक कोहाट जाळ्यात

गोंदिया,दि.19ः-येथील कुवंरतिलक सिंह जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सहाय्यक अधिक्षक मनोहर कोहाट यांना 10 हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज गुरुवारला कार्यालयीन वेळेत...

लाच देऊन नोकरी मिळवल्याप्रकरणी भाजपा खासदाराच्या कन्येसह 19 अधिकारी अटकेत

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था) दि.१९- लाच देऊन नोकरी मिळवल्या प्रकरणी भाजपाचे तेजपूरचे खासदार आर.पी. शर्मा यांची कन्या पल्लवी शर्मासहीत 19 सरकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या...

विधान भवनाबाहेर तरुणाचा व महापालिका कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

नागपूर,दि.१९ः:- नागपूरमध्ये विधान भवनासमोर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एका तरुणाने अशाप्रकारचे कृत्य केले आहे. विधान भवनासमोर आशिष आमदरे या...

नोकरभरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण – मुख्यमंत्री

नागपूर दि.१९ः: राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या 72 हजार नोकरभरतीमध्ये 16 टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.आमदार विनायक मेटे...

बळीराजा जलसंजीवनी योजनेसाठी केंद्राकडून १३ हजार ६५१ कोटी मंजूर- केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी

राज्यातील ९१ जलसिंचन प्रकल्प मे २०१९ पर्यंत पूर्ण होणार नवी दिल्ली दि.१९ः: महाराष्ट्र शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनीङ्क योजनेंतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील जलसिंचन प्रकल्पांसाठी...

मुख्यमंत्र्याच्या घरासमोर करणार आंदोलन

मौदा(प्रा.शैलेश रोशनखेडे),दि.१९ः- महाराष्ट्रात गेल्या तीन चार दिवसापासून सुरु असलेल्या दुध आंदोलनाचा वणवा सगळीकडे पेटला असून मौदा तालुक्याचे शेतकरी नेते संजय सत्येकर यांनी आंदोलनाचा भाग...

लायंस क्लब गोंदिया संजीवनी‘ द्वारा विभिन्न स्थानोपर समाजकार्य

गोंदिया,दि.१९ः-लायंस क्लब गोंदिया रॉयल संजीवनी के मार्गदर्शक पास्ट डिस्टिड्ढक्ट गव्हर्नर(पूर्वपान्तपाल)विनोद जैन इनके जन्मदिन के शुभ अवसर पर परिसर के गांवो मे विभिन्न समाजकार्य किये...
- Advertisment -

Most Read