मुख्य बातम्या:
पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर# #स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप पोहाणे

Daily Archives: August 21, 2018

संविधान बचाव अभियान २५ ऑगस्टला

गोंदिया,दि.२१:- संविधान बचाओ कृती समितीच्यावतीने येत्या २५ ऑगस्ट रोजी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी १२ वाजता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या जनजागृती अभियानात जिल्ह्यातील जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे

Share

कमलाबाई येडे यांचे निधन

गोरेगाव,दि.२१- तालुक्यातील चांगोटोला निवासी गोरेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायणभाऊ येडे यांच्या मातोश्री कमलाबाई जयवंत येडे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी २१ ऑगस्ट रोजी निधन झाले.त्यांच्यावर बुधवार २२ ऑगस्ट रोजी

Share

ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

मुंबई,दि.२१-राज्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना परदेशात शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील खुल्या तसेच इतर मागासवर्गीय आणि विजा-भज,विमाप्र(ओबीसी) या प्रवर्गातील २० विद्याथ्र्यांना

Share

घराचे छत पडुन ढिगार्याखाली दबुन तिघांचा मृत्यू

भंडारा,दि.21ः-जुलै महिन्यात बरसलेल्या पावसाने तब्बल महिनाभरानंतर तीन दिवसांपूवी पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संकटात सापडलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून धरणातील पाणी साठय़ात वाढ झाल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.त्यातच कालपासून सुरु

Share

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गोंदिया,दि.21ः- जिल्ह्यात आठवभरापासून दमदार पाऊस येत असून पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. पावसाने जिल्ह्यातील नदी, नाले व धरण पाणीसाठा मुबलक प्रमाणात वाढला असून सरासरी ८५ टक्के पाऊस पडला आहे.रात्रीलाही रतनारा,तिरोडा,वडेगाव,महागाव,अर्जुनी मोरगाव,मुंडिकोटा,केशोरी,डव्वा,सडक

Share

भद्रावती नगरपरिषदेवर पाचव्यांदा शिवसेनेची सत्ता

चंद्रपूर,दि.21ः- गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता असलेल्या भद्रावती (जि. चंद्रपूर) नगर परिषदेवर पुन्हा शिवसेनेचे अनिल धानोरकर निवडून आल्याने भद्रावतीत शिवसेनेची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भद्रावती येथे नगर

Share

नांदेडमध्ये ओढ्याच्या पुराने घेतला चौघांचा बळी

नांदेड,दि.21: गेल्या चार दिवसांपासून  सुरू असलेल्या पावसाने परिसरातील नदी-नाल्याना पूर आले आहे. सोमवारी झालेल्या पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला असून ओढ्याला आलेल्या पुराने दोन वेगवेगळ्या घटनेत चौघांचा बळी घेतला तर

Share

सावकाराकडे गहाण ठेवलेले सोने परत मिळविण्यासाठी शेतकरी पिता-पुञाचे उपोषण

नांदेड,दि.21ः-शेतीकामासाठी आर्थिक अडचण असल्याने सन् 2005 व सन् 2006 मध्ये गहाण ठेवलेले सोने उचल व नियमितपणे व्याजभरणा केल्यानंतरही परत मिळत नसल्याने ते परत मिळविण्यासह संबधित दोषी खाजगी सावकारावर कारवाईसाठी हिप्परगा

Share