मुख्य बातम्या:
पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर# #स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप पोहाणे

Daily Archives: August 25, 2018

संविधान संरक्षणासाठी बहुजन समाज एकवटला;रॅली काढून नोंदविला निषेध

गोंदिया, दि.२५ : : ९ ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतरमंतरसमोर काही समाजकंटकांनी संविधानाच्या प्रती जाळल्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराला सत्तारूढ शासनाचा पाठिंबा असल्याचा आरोपही झाला. याशिवाय सोशल मिडियावर त्या घटनेचे छायाचित्र व

Share

तुमखेड्यात दारूबंदीच्या मतदानात आडव्या बाटलीचा विजय

गोरेगाव,दि.25- तालुक्यातील तुमखेडा बुजरूक गावात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी महिलांनी जिल्हाधिकारी व  राज्य उत्पादनशुल्क विभागाकडे धाव घेतली होती.त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार आज  शनिवारी (दि.२५) जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तुमखेडा येथे

Share

आरक्षणाची मर्यादा ५२ वरुन ७० टक्क्यांवर न्यावी

पुणे, दि. 25 : :सामाजिक शांतता अबाधित ठेवायची असल्यास आरक्षणाची गरज असलेल्या समाजाची मागणी पूर्ण करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास संघर्षाची ठिणगी पेटत जाईल.अशी भीती सर्व समाज व धर्म

Share

वर्ध्यात एकाची धारदार शस्त्राने हत्या, मृताची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची

वर्धा, दि. 25 : – वर्ध्यातील आनंदनगर येथील एका व्यक्तीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिलिंद सुभाष मेश्राम (४५ वर्षीय), असे मृतकाचे नाव आहे. मृताच्या शरीरावर ३० च्यावर

Share

‘युवा माहिती दूत’ उपक्रमात नोंदणी करण्याचे युवकांना आवाहन

वाशिम, दि. 25 : राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी युनिसेफच्या सहकार्याने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘युवा

Share

बिलोली स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या अध्यक्षपदी शेख मौलासाब अरळीकर यांची निवड

बिलोली,दि.25ः- बिलोली तालूका स्वस्त धान्य दुकान या संघटनेच्या अध्यक्षपदी अरळी येथील दुकानदार शेख मौलासाब अरळीकर यांची सर्वानुमते  नूकतीच निवड करण्यात आली.  कार्यकारणी खालील खालील प्रमाणे आहे उपाध्यक्ष बालाजी पाटील दूगावकर 

Share

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पूर्ती पब्लिक स्कुलचे सुयश

सालेकसा,दि.25ः-क्रीडा व युवक कल्याण मंडळ गोंदिया तर्फे आयोजित तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत पूर्ती पब्लिक स्कुल येथील विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. सालेकसा महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित स्पर्धेत १४ वर्ष मुली गटात

Share

नदीत बुडल्याने एकाचे मृत्यू ; दोन बचावले खोडगाव येथील घटना

भंडारा,दि.२५ः-मित्रा सोबत नदीवर पोहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचे नदीत बुडून मृत्यू झाला. गावकर्यांच्या सतर्कतेने दोघांचे जीव वाचले. सदर घटना आज सकाळी ११ च्या सुमारास नजीकच्या खोडगाव येथील सुरनदी च्या पात्रात

Share

सुदामजी डोंगरवार यांचे निधन

अर्जुनी मोरगाव,दि.25ः- भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य सुदामजी मोडकू डोंगरवार यांचे आज दि. 25 ऑगष्टला नागपुर येथे आजाराने निधन झाले.त्यांच्यावर उद्या झरपडा या जन्मगावी दुपारी

Share

तुमखेड्यात दारूबंदीसाठी मतदान आज

गोरेगाव,दि.२५ः-तुमखेडा बुजरूक गावात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी महिलांनी राज्य उत्पादनशुल्क विभागाकडे धाव घेतली. याची दखल घेत या विभागाने तहसीलदार कार्यालयामार्फत उद्या शनिवारी (दि.२५) जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तुमखेडा येथे मतदान

Share