मुख्य बातम्या:
प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हाच आपला ध्येय-आ.अग्रवाल# #ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय# #ओबीसीच्या जनगणनेसाठी लढा हाच पर्याय-डाॅ.ज्ञानेश्वर गोरे# #बोदलबोडी-भजेपारला जोडणार्या वाघनदीवर होणार ६ कोटीचा पुल# #अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना २९ जूनपर्यंत अर्ज आमंत्रित# #महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ओबीसींसाठी अंदाजे 20 हजार कोटींची तरतूद करावी : आमदार गजभिये# #वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करु नये- वनविभागाचे आवाहन# #२२ जूनला सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन# #शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय मुलांचे भविष्य घडणार नाही- गुणवंत पंधरे# #नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती आंदोलने करावी?

Daily Archives: September 4, 2018

सार्वजनिक बांधकाम विभागात डांबर घोटाळा;6 कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड ,दि. 4:– सार्वजनिक बांधकाम विभागातील कामामध्ये कंत्राटदारांनी डांबर घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये डांबर खरेदीची बोगस बीले सादर करुन शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी ६ कंत्राटदारांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात

Share

पोलिसांवर हल्ला करणारे सहा रेती तस्कर जेरबंद

भंडारा,दि. 4:- : : रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला करुन गत महिनाभरापासून पसार असलेल्या मुख्य आरोपीसह सहा रेती तस्करांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सोमवारी यश आले. मोहाडी

Share

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान

वाशिम, दि. ०४ :  जिल्ह्यात दि. ९ सप्टेंबर रोजी पोळा व दि. १० सप्टेंबर रोजी पोळाकर तसेच दि. १३ सप्टेंबर रोजी गणेश स्थापना होत आहे. त्याचबरोबर दि. २३ ते २५ सप्टेंबर २०१८ या कालावधीत

Share

शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख खासदार कीर्तीकर बुधवारला गोंदियात

गोंदिया, दि. 4:- : शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख खासदार गजानन कीर्तीकर हे मंगळवारपासून पूर्व विदर्भाच्या दौèयावर आले असून या भेटीत ते नागपूर शहर,वर्धा,रामटेक,भंडारा-गोंदिया व चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या कार्यकत्र्यासोंबच बैठक व

Share

‘पाण्याचा कार्यक्षम वापर अभियान’चा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते शुभारंभ

वाशिम, दि. ०३ : राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्यावतीने पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी अभियान हाती घेण्यात आले असून या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते ४ सप्टेंबर रोजी

Share

महात्मा फुले महामंडळाचे कर्ज मिळणार सुलभतेने – राजकुमार बडोले

मुंबई, दि. 4 (प्रतिनिधी) ः   महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळांर्गत  कर्ज मिळवतांना अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर आणि जामीनदार या दोन अटींमध्ये शिथिलता आणल्यामुळे आता स्वयंरोजगारासठी कर्ज मिळणे सापे झाले आहे, असे सामाजिक न्याय

Share

स्वच्छ शाळा राष्ट्रीय पुरस्कारात सामाजिक न्याय विभागाच्या दोन शाळा अव्वल

मुंबई, दि. 4 (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयााने स्वच्छ शाळा पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या देशभरातील 52 शाळांपैकी राज्यातील दोन शाळांनी बाजी मारली असून पुरस्कारात अव्वल ठरलेल्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचे नाव तिसऱ्या

Share

करिअर सोबतच सर्वांगिण विकासासाठी लोकराज्य उपयुक्त – खुमेंद्र बोपचे

 लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ  स्पर्धा परीक्षेसाठी लोकराज्य महत्वपूर्ण भंडारा, दि. 4:- शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकात शासकीय योजना, धेय्य व धोरणांच्या माहितीचा समावेश असतो. शासनाच्या विविध योजनांची एकाच

Share

घराचे छत तोडतांना मजुराचा मृत्यू

आमगाव,दि.०४(महेश मेश्राम)-येथील तुकडोजी चौकातील सौरभ अग्रवाल यांच्या जुन्या घराचे बांधकाम तोडण्याचे काम सुरु असताना घराचे छत कोसळल्याने मलब्याखाली येऊन एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास मंगळवारला

Share

आयटकने दिले तहसिलदारांना निवेदन

गोरेगाव,दि.०४- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँगेस(आयटक)च्या गोरेगाव शाखेच्यावतीने शेतमजूर,अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या समस्यांना घेऊन आज तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.या मोच्र्याचे नेतृत्व हौसलाल रहागंडाले,रामचंद्र पाटील,शालून कुथे,कल्पना

Share