मुख्य बातम्या:
प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हाच आपला ध्येय-आ.अग्रवाल# #ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय# #ओबीसीच्या जनगणनेसाठी लढा हाच पर्याय-डाॅ.ज्ञानेश्वर गोरे# #बोदलबोडी-भजेपारला जोडणार्या वाघनदीवर होणार ६ कोटीचा पुल# #अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना २९ जूनपर्यंत अर्ज आमंत्रित# #महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ओबीसींसाठी अंदाजे 20 हजार कोटींची तरतूद करावी : आमदार गजभिये# #वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करु नये- वनविभागाचे आवाहन# #२२ जूनला सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन# #शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय मुलांचे भविष्य घडणार नाही- गुणवंत पंधरे# #नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती आंदोलने करावी?

Daily Archives: September 5, 2018

पक्षाची ध्येयधोरणे गावागावात पोहोचवा : चंद्रिकापुरे

अर्जुनी मोरगाव ,दि.05: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदिवासी दिन दलित व गोरगरिबांची सेवा करणारा पक्ष आहे. पक्षाची प्रणाली व ध्येय धोरणे गावागावात पोहोचविण्याचे काम पक्ष कार्यकर्त्यांनी करावे तथा गाव तिथे

Share

शिवसेना पुर्व विदर्भातील लोकसभेच्या सर्व जागा लढणार-गजानन किर्तीकर

गोंदिया,दि.05 – शिवसेना कोणत्याही निवडणुकीत भाजपसोबत युती करणार नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख खासदार गजानन कीर्तीकर यांनी केले.सोबतच विधानसभेच्या सर्व जागा लढण्यासाठी पक्ष संघटन बुथपातळीवर काम करीत

Share

पोलिस शिपायाची गोळी झाडून आत्महत्या

नागपूर,दि.05 : गेल्या काही दिवसांपासून पत्नीसोबत सुरू असलेला वाद विकोपास गेल्याने पोलिस दलात शिपाई असलेल्या कर्मचाऱ्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्‍यात गोळी घालून आत्महत्या केली. ही थरारक घटना आज बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास

Share

वैनगंगा नदीत आत्महत्येसाठी उडी घेतलेल्या रुग्णाला जीवदान

भंडारा,दि.05 : जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाने आजाराला कंटाळून वैनगंगा नदीत उडी घेतली. मात्र त्या ठिकाणी पोहण्याचा सराव करणाऱ्या तरूणाने त्याला पाण्यातून सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. ही

Share

NAF की वोटिंग प्रक्रिया में ५७ लाख से अधिक लोगों नि लिया हिस्सा

नई दिल्ली,5 सितंबर-  ५७ लाख से अधिक लोगों ने नेशनल एजेंडा फोरम ((NAF) की वोटिंग प्रक्रिया में हिस्सा लिया और इस प्लेटफॉर्म के जरिए समकालीन भारत के लिए एजेंडा तय किया।

Share

सभापती अंबुलेच्या प्रयत्नाने अर्जुनी येथील दोन कुटुंबियांना आर्थिक मदत

गोंदिया,दि.05ः-तिरोडा तालुक्यातील अर्जुनी येथील भारत पतीराम बावनकर व रमेश काशिराम बरयेकर यांच्या घराला आग लागून झालेल्या नुकसानीबद्दल जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून प्रत्येकी 20 हजार रुपयाची आर्थिक मदत शिक्षण व आरोग्य

Share

गुरुवारला दिव्यांगांना साहित्याचे वितरण,केंद्रीय राज्यमंत्री आठवले येणार

पालकमंत्री बडोले यांची पत्रपरिषदेत माहिती गोंदिया,दि.05: सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांगत सशक्तीकरण विभाग, भारत सरकार व जिल्हा समाज कल्याण विभाग जि.प.गोंदियाच्यावतीने गुरुवार (दि.६) सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

Share

सण,उत्सव व पर्यावरणावर चर्चा

गोंदिया,दि.05: पोवार प्रगतीशील मंचच्यावतीने पोवार सांस्कृतीक भवन कन्हारटोली येथे दर रविवारला स्वच्छता व श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या अंतर्गतच २ सप्टेंबरला पर्यावरण आणि त्यौहार या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात

Share

ग्यारापत्ती जंगल परिसरात पोलिस-नक्षल चकमक

गडचिरोली ,दि.05ः-कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत सी-६0 जवान आज ४ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास नक्षलविरोधी अभियान राबवित असताना पोलिस-नक्षल चकमक उडाली. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली

Share

खेळांमुळे एकतेची भावना निर्माण होते – पोलीस अधीक्षक बैजल

गोंदिया,दि.05ः- पोलीस कर्मचार्‍यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावे, म्हणून दरवर्षी पोलीस कर्मचार्‍यांसाठी क्रीडा स्पधार्चे आयोजन होत असून, यातून अनेक कर्मचारी राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचत आहेत. खेळातील सहभागामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण

Share