29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Sep 7, 2018

उस्मानाबाद एस.टी महामंडळाचा मनमानी कारभार

उस्मानाबाद( मन्सुर सय्यद) दि. ०७ : उस्मानाबाद मध्यवर्ती बस स्थानकात मासिक पास काढण्यासाठी दूर खेड्याहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्याने त्रास देऊन कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार चालविल्याने असतोंष उफाळून...

जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीवर अहमद मनिहार

गोंदिया, दि. ०७ : -अल्पसंख्याक कल्याणाकरीता पंतप्रधानांच्या नवीन १५ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता नव्याने स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीच्या सदस्यपदी येथील गोंदिया मुस्लिम...

वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आज आयोजन

वाशिम, दि. ०७ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या सूचनेनुसार शनिवार, दि. ८ सप्टेंबर २०१८ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी...

दिग्विजय दिन व गुणवंतांचा सत्कार 

लाखनी, दि. ०७ : राष्ट्रीय शिक्षण संस्था तथा विवेकानंद सार्वजनिक वाचनालय लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने दिग्विजय दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

इंद्रावती नदीपात्रातून ९० सागवानी लठ्ठे जप्त

सिरोंचा दि.७ :- २२ घनमिटरचे ९० सागवानी लठ्ठे तस्करी करीत असताना आसरअल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाºयांनी जप्त केल्याची घटना काल ५ सप्टेंबर रोजी इंद्रावती नदीपात्रात घडली.आसरअल्ली...

गडचिराेलीच्या रुग्णालयात ५९ अर्भक, बालकांचा मृत्यू

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.७ :- राज्य सरकारने गडचिरोलीत नव्यानेच सुरू केलेल्या महिला व बाल रुग्णालयात मागील चार महिन्यात शून्य ते ५ वयोगटातील तब्बल ५९ नवजात अर्भक...

जलयुक्त शिवार : पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

गोंदिया दि.७ : : राज्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत प्रसिद्धीसाठी बातमीदार, माध्यम प्रतिनिधींना जिल्हा, विभाग आणि...

‘राष्ट्रीय पोषण महिना:-आहारात हवीत पोषणमुल्ये..

दि. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत देशभर ‘राष्ट्रीय पोषण महिनाङ्क साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहिम राबविण्यात येत...

योजना येणार एका छताखाली धोरणाच्या अंमलबजावणीसाठी झाले व्यापक नियोजन

गोंदिया,दि.७ : ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या एका छताखाली आणण्यात येतील. प्रत्येक जिल्हयाच्या सामाजिक न्याय भवनामध्ये स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष...

गोंदिया पोलीस दलाचे 8 शिपाई निलबिंत,अधिक्षकांची कारवाई

गोंदिया,दि.07ः- गोंदिया जिल्हा पोलीस दलातील  8 पोलीस शिपायांना आपल्या कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी तसेच अवैध जुगारव्यवसायाला सरंक्षण दिल्याच्या कारणावरुन पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी निलबिंत...
- Advertisment -

Most Read