26.6 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Sep 13, 2018

विद्यार्थिनी महिन्यापासून बेपत्ता

अमरावती,दि.13 : महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या सोळा वर्षीय शालेय विद्यार्थिनीचे अपहरण करणाऱ्या संशयिताचादेखील थांगपत्ता लागत नसल्याने अपहृत मुलीची व तिच्यासोबत असणाºया या संशयितांची कुणाला माहिती...

स्क्रब टायफस आजाराने महिला पोलीस पाटलाचा मृत्यू

गोंदिया,दि.13 : जिल्ह्यात वेगाने पाय पसरत असलेल्या स्क्रब टायफस या आजाराने आज, गुरुवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील थाडेझरी(कोसमतोंडी) येथील महिला पोलीस...

नगरसेवकाच्या नातवाचा तलावात बुडून मृत्यू

गोरेगाव,दि.13: येथील नगर पंचायतीचे नगरसेवक जया मारबते यांच्या नातवाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. मृताचे नाव...

मानमोडे यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर,दि.13: नंदनवन परिसरातील निर्मलनगरी कॉलनी येथे स्थानिक नागरिकांना गणेश उत्सवासाठी मंडप टाकण्यास रोखणे आणि धमकावण्याच्या आरोपाखाली निर्मल उज्ज्वल सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांच्यासह...

मेगा ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत

नागपूर,दि.13 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागातील कळमना-गोंदिया-दुर्ग आणि दुर्ग-रायपूर-बिलासपूर या सेक्शन दरम्यान रेल्वे रुळाच्या देखभालीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन्ही सेक्शनमध्ये १६...

स्क्रब टायफसच्या रूग्णांची संख्या तीन

गोंदिया,दि.13 : सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. गोंदिया जिल्ह्यात या आजाराचे तीन रूग्ण आढळल्याची माहिती आरोग्यविभागाने दिली आहे. यामुळे जिल्हावासीयांतही...

वृत्तपत्र विक्रेत्यांचे 25 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन

कल्याणकारी मंडळाचे कामकाज गतीने सुरू करण्यासाठी गोंदिया,दि.13ः- राज्यातील वृत्तप़त्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे षासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंगळवार 25 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...

मराठवाडा महासन्मान पुरस्कार सोहळ्यात डॉ. कलमूर्गे यांचा सत्कार

पुणे येथे 18 सप्टेंबर रोजी या गौरव सोहळ्याचे आयोजन   बिलोली,दि.13ः-  मराठवाडा जनविकास संस्था व मराठवाडा मित्र परिवार पुणे आयोजित " १७ सप्टेंबर २०१८ मराठवाडा...

छतीसगड मे पवार समाज को ओबीसी का लाभ दिलाने मुख्यमंत्री से मिलेगा शिष्टमंडल

रायपूर,१३ सितबंर-मध्यप्रदेश,महाराष्ट्र एंव छत्तीसगड राज्य मे बहुसंख्य समाज के गिनती मे आनेवाला पवार,पोवांर समाज सqवधान के ३४० कलम अंतर्गत ओबीसी(अन्य पिछडा वर्ग) प्रवर्ग मे...

जिल्हा देखरेख समिती अध्यक्षपदी सुनिल फुंडे

भंडारा,दि.13 जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या दि. २६ ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणूकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला असून सर्वच संचालक अविरोध निवडूण आले. सहकार पॅनलला विशेष...
- Advertisment -

Most Read