28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Sep 14, 2018

पाचपावलीत क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या

नागपूर दि.१४:: बंद पडलेल्या मोटरसायकलला सुरू करताना जोरात एक्सिलेटर दाबल्याच्या क्षुल्लक कारणावरून चार आरोपींनी मोटरसायकलस्वाराला भोसकून ठार मारले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारसेनगरात गुरुवारी...

ओबीसींवर अन्याय करणाऱ्या शासनाच्या परिपत्रकाची शिवसेनेने केली होळी

कुरखेडा, दि.१४: अनुसूचित क्षेत्रातील सरळसेवेने भरावयाची वर्ग ३ व ४ ची १७ पदे अनुसूचित जमातीमधूनच भरण्यात यावीत, असे परिपत्रक राज्य शासनाने काढल्यानंतर ओबीसी समाजात...

मुख्यमंत्री चांद्रबाबू नायडू व त्यांच्या साथीदारविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

नांदेड,दि.14 : धर्माबाद बाभळी बंधारा आंदोलनप्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध धर्माबाद पोलिस ठाण्यात 2010 मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी...

उर्जामंत्री गोंदियात ५ उपकेंद्राचे लोकार्पण करणार

गोंदिया,दि.१४= राज्य़ विद्युत वितरण कंपनीच्या वतीने गोंदिया जिल्हयातील वीज ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा व्हावा यासाठी जिल्हयात उभारण्यात आलेल्या ५, ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्रांचा...

आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेत सर्वांचा पुढाकार महत्वाचा- सभापती गजानन भोने

· वाशिम येथे तालुकास्तरीय पोषण अभियान कार्यशाळा · पाककृती स्पर्धेचे आयोजन · मिझल्स रुबेला, कुष्ठरोगबाबत जनजागृती · स्वच्छता व ‘लोकराज्य’चे महत्व विषद वाशिम, दि. १४ : जिल्ह्यातील सर्व...

रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा- खासदार भावना गवळी

रस्ता सुरक्षा समिती बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा अपघातास कारणीभूत अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना वाशिम, दि. १४ : रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होत...

सिंचन विहिरी पूर्ण करण्याच्या कामास गती द्या- खासदार भावना गवळी

‘दिशा’ समितीच्या बैठकीय विविध योजनांविषयी चर्चा ११ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते विकास योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा वाशिम, दि. १४ : शेतीला सिंचनाची सुविधा...

समक्षतर्फे निःशुल्क हातपाय व कॅलिपर्स प्रत्यारोपन शिबीर १८ रोजी

गोंदिया ,दि.१४=: समदृष्टी, क्षमता विकास व अनुसंधान मंडळ ‘सक्षमङ्कच्या वतीने १८ सप्टेंबर रोजी कृत्रीम हातपाय व कॅलीपर्स (जयपूर फूट) निःशुल्क प्रत्यारोपन शिबिराचे आयोजन गुर्जर...

अ.भा. किसान कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नाना पटोले

गोंदिया,दि.14 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांची कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी किसान, खेत, मजदूर...

४ ते ६ टक्के विज दरवाढ-ऊर्जामंत्री बावनकुळे यांची माहिती

नागपूर,दि.14 - गेल्या १ सप्टेंबरपासून राज्यात वीज महागली आहे. वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाने मान्य केल्यानंतर महावितरणने चालू आर्थिक वर्षाकरिता ३ ते ५ टक्के...
- Advertisment -

Most Read