28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Sep 19, 2018

कॉलेज गाजवायला निघालेल्या ‘बॉईज २’ चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई ,दि.19- 'बॉईज' हा चित्रपट अनेक कारणांमुळे प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. यातील चटपटीत द्विअर्थी संवाद, ठसकेदार गाणी आणि नर्मविनोदी प्रसंग यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर...

मोहफुलाची दारू तयार करणाऱ्या ३ जणांना अटक

गोंदिया ,दि.19- अवैधरित्या मोहफुलाची दारू तयार करणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, दारू आणि...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून जवान सुनील धोपे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

वाशिम, दि. १९ : सीमा सुरक्षा दलाचे कारंजा लाड येथील मृत जवान सुनील धोपे यांच्या कुटुंबियांची आज पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी...

गोवर रुबेला मोहिम यशस्वीतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

गोंदिया ,दि.१९ः: महाराष्ट्राला गोवर रुबेला मुक्त करण्यासाठी शासन लसीकरण मोहिम राबविणार असून प्रत्येकानी आपली जबाबदारी समजून समाजामध्ये जागरुकता निर्माण करुन ही मोहिम यशस्वी करण्यासाठी...

स्वच्छता मोहिमेला लोकसहभागाचे रुप द्या-सभापती लता दोनोडे

सालेकसा,दि.१९ः-स्वच्छतेच्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगता येते.गावांमध्ये स्वच्छता मोहिम राबवून नागरिकांच्या आरोग्याला रोगराईपासून दूर ठेवण्यासाठी केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेली स्वच्छता ही सेवा जनजागृती अभियान...

राका येथील १९ वर्षीय युवकाचा मृत्यू

सडक अर्जुनी,दि,१९ः- तालुक्यातील राका गावातील  १९ वर्षीय युवक सुनील ओमप्रकाश लोथेचा मृत्यू झाल्याने कुटुबांबियांना धक्का बसला.गेल्या दोनदिवसापासून सुनिलला बरे वाटत नव्हते.त्यामुळे सौंदडच्या ग्रामीण रुग्णालयात...

२३.९२ कि.मी. रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

गोंदिया,दि.१९ : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था गोंदिया अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील प्रजिमा ८ ते पंचवटी ते बबई रस्ता ३.१६ किमी,...

शपथपत्र भरल्याशिवाय राॅकेल नाही

गोंदिया,दि.19-  एकाच कुटुंबातील कोणत्याही किंवा शिधापत्रिकेवरील सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्यांनी अनुदानित केरोसिन योजनेचा लाभ घेतल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. जीवनावश्यक वस्तू...

पोहायला गेलेल्या २ शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

नागपूर,दि.19 - जिल्ह्यातील कुही तालुक्यात मांढळ येथे आमनदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या २ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल डहाके आणि...

भाजपचे आमदार लोढा संपत्तीत देशात दुसर्याक्रमांकावर

मुंबई,दि.19 : देशातील 3 हजार 145 आमदारांमध्ये सर्वाधिक उत्पन्न असलेल्या पहिल्या 20 आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चार आमदारांनी स्थान मिळवले आहे. सुमारे 34 कोटी वार्षिक उत्पन्न...
- Advertisment -

Most Read