28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Sep 27, 2018

कोहमारा ते मुंडीपार रस्त्याला बफर झोनचा फटका

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.27: केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन विभागाने जिल्ह्यातील राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्याने दळणवळणाच्या साधनांत क्रांती होणार आहे. गोंदिया हे जिल्ह्याचे मुख्यालय राष्ट्रीय महामार्गांनी...

स्वच्छतेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक-सीमा मडावी यांचे आवाहन

गोंदिया,दि.27 : आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवायचे असेल तर आपण वैयक्तिक स्वच्छतेसोबतच परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वच्छता ठेवायला हवी,...

महिला डॉक्टरचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर,दि.27 : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असेलल्या एका महिला डॉक्टरने स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता येथील मार्डच्या होस्टेलमध्ये ही घटना...

आंधळगावात महिलांची पाण्यासाठी  भटकंती

● महिलांचा संघर्ष आजही कायम ●आंधळगावात तीव्र पाणीटंचाई : क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात (नितीन लिल्हारे) मोहाडी,दि.27 : तालुक्यातील आंधळगाव गावात मागील कित्येक वर्षांपासून दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या...

“झुंड’साठी अमिताभ बच्चन नागपुरात

नागपूर,दि.27 - झोपडपट्टीतील अशिक्षित व गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून देणारे नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित...

डाॅ.किरसान लिखित पुस्तक अशोक गहलोतांना भेट

आमगाव,दि.27(मेहश मेश्राम)ः-आ्रॅल इंडिया कॉंग्रेस कमेटीचे महासचिव व प्रभारी अशोक गहलोत यांना कॉंग्रेसने देशाच्या प्रगतीसाठी केलेले कार्य व भाजपच्या सत्ताकाळात जनतेसोबत झालेला विश्वासघात, दडपशाही व...

नागपूर जिल्ह्यातील भाजप मंत्र्याच्या गावातच भाजपचा पराभव

नागपूर,दि.27 –  जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या मुळ गावात आणि दत्तक घेतलेल्या गावातही भाजपचा पराभव झाला आहे.ना. गडकरींचे...

बसचालकाच्या सतर्कतेने टळला अपघात

गोंदिया,दि.27ः- गोंदिया आगाराची देवरी-गोंदिया ही बस गोंदियाला परत येत असताना जिल्हाधिकारी कार्यालय चौकाजवळील पांगोली नदीपुलाजवळ सिमेंट घेऊन जाणार्या मॅटाडोरने बसला धडक दिली.या धडकेत बसचे...

ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचे डाॅ.आत्मप्रकाशांची रुची एग्रोच्या यौगिक शेतीला भेट

गोंदिया,दि.२७ः-जिल्ह्यात शेतीच्या क्षेत्रात क्रांती करुन जैविक शेतीसह यौगिक शेतीला प्राधान्य देत परिसरातील शेतकर्यानाही यौगिक शेती व जैविक शेतीवर भर देण्यासाठी प्रोत्साहित करणार्या रुची एग्रोच्या...

जितेंद्र कटरे काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नियुक्त

गोरेगाव,दि.27ः- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या निर्देशावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेशअध्यक्ष प्रमोद मोरे यांनी गोरेगाव तालुक्यातील चिचगाव निवासी...
- Advertisment -

Most Read