31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Sep 28, 2018

मुख्याध्यापक संघाची निवडणुक 27 आक्टोंबरला

गोदिंया दि. २८ ::-गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या तीन वर्षिय कार्यकाळासाठी संघाच्या वतिने फुंडे विज्ञान क.महा.फुलचुर येथे जिल्हा कार्यकारीणी व आंमत्रितांच्या सहविचार सभेत आयोजित गोंदिया जिल्हा माध्यमिक व...

केरळ आपत्तीग्रस्तांसाठी शिर्डी श्री साईबाबा विश्वस्तांकडून 05 कोटींची मुख्यमंत्र्यांमार्फत मदत

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.28ः – शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 05 कोटींचा धनादेश केरळ येथे झालेल्या आपत्तीग्रस्तांना संस्थानचे...

आजीच्या अंत्ययात्रेला आलेल्या तीघाचा तळ्यातील खड्यात बुडून मृत्यू

मुखेड/नांदेड दि. २८ :जांब येथील सासु कोंडाबाई रत्नपारखी यांच्या अंतविधीला आटोपुन स्नान करण्या साठी तलावावर गेलेल्या तिघाना पाण्याचा अंत न लागल्यामुळे पाण्यात बुडून तिघाचाही पाण्यात बूडन अंत...

जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी नियुक्त

वाशिम, दि. २८ : जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे...

राफेलसह महागाईविरोधात एसडीओ कार्यालयावर धडकला काँग्रेसचा मोर्चा

गोंदिया,दि.२८ : भाजपाच्या केंद्र सरकारद्वारा राफेल लडाकू विमान खरेदीमध्ये केलेल्या लाखो रुपयांच्या घोटाळ्याचा विरोध, शेतकèयांना पीकविमा व साहाय्यता राशी तसेच कर्जमाफी पात्र शेतकèयांना तत्काळ...

आॅनलाईन व ई पोर्टल औषधविक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांचा बंद

गोंदीया,दि.28 - शासन धोरणाच्या विरोधात अखिल भारतीय औषध संघटनेने ऑनलाईन औषध विक्री व ई-पोर्टलबाबत विरोधात आज(दि.28) देशव्यापी बंदचे आवाहन केले होते.त्या आवाहनात सहभागी होत...

इंधन दरवाढीच्या निषेधार्त तहसीलदारांना निवेदन

अर्जुनी मोरगाव,दि.28 : सध्या देशात दररोज घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलची वाढ होत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. महागाईची झळ देशातील सर्वसामान्यांना बसत आहे....

तेलगंणाच्या रेती कंत्राटदाराने साठविला अवैध साठा,रामजापूर ग्रा.प.ने दिले जिल्हाधिकाèयांना निवेदन

सिरोंचा,दि.२८(अशोक दुर्गम)ः- ग्रामपंचायतची परवानगी न घेताच तेलगांणा राज्यातील करीमनगर येथील रेती कंत्राटदाराने रेतासाठा अवैधरित्या केल्याने रस्त्याची व पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याने जिल्हा प्रशासनाने...

वीज वाहिन्यांखाली , ठराविक अंतरावर घराचे बांधकाम नकोच

गोंदिया,दि. २८:-घरावरून गेलेल्या वीज वाहिन्यांना स्पर्श होउन तसेच घराच्या अगदी जवळून जानाऱ्या वीज वाहक तारेला स्पर्श होउन अनेकांचा जीव गेल्याचे घटना यापूरर्वी  घडल्या आहेत या...

महावितरणची नवीन वीजजोडणी,नावांतील बदल ऑनलाईनद्वारेच

गोंदिया,दि. २८:-राज्याच्या शहरी भागात नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या नावातील बदलाचे अर्ज दि. १ नोव्हेंबर  २०१८ पासून  केवळ ऑनलाईनद्वारेच  स्वीकारण्याचा  निर्णयमहावितरणने घेतला आहे. याबाबतचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  संजीव कुमार  यांनी दिले  असून तसे परिपत्रकही  जारी करण्यात  आले  आहे..नवीन वीजजोडणी व नावातील बदल करणे यात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच जोडणीच्या संपूर्ण प्रक्रियेची सद्यस्थिती ग्राहकांना कळावी यासाठी महावितरणने ही प्रक्रियाऑनलाईन केली आहे. महावितरणच्या शहरी भागातील कोणत्याही कार्यालयात नवीन वीजजोडणी व नावातील बदल करण्याचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जाणार नाही.महावितरणचे मोबाईल ॲप व संकेतस्थळ www.mahadiscom.in  याद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा ग्राहकांनी लाभघ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
- Advertisment -

Most Read