मुख्य बातम्या:

Daily Archives: October 1, 2018

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ

वाशिम, दि. ०१ : सर्वसामान्य नागरिकासोबतच नव्या पिढीत निसर्ग आणि वन्यजीव याबाबतची आस्था वाढत आहे. त्यांच्या अभिव्यक्तीस वाव देण्यासाठी व त्याद्वारे जागृती निर्माण करण्यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने दि. १ ते ७

Share

पाण्यासाठी शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन

भंडारा,दि,01 : धान पिकाला पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी भंडारा तालुक्यातील खुर्शीपार येथे सोमवारी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनात संतप्त शेतकऱ्यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून वाहनाला

Share

वाहनाच्या धडकेत ३ हरणांचा मृत्यू

गोंदिया,दि.01 – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर धोबीसराड गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ३ हरणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. तर, एका गर्भवती हरिणीच्या पिल्लाचाही या अपघातात गर्भातच मृत्यू झाला

Share

अमरावती जिल्ह्यात तिघांचा डोहात बुडून मृत्यू

अमरावती,दि.01 : झरणेवाले बाबाच्या दर्ग्यावर दर्शनासाठी गेलेल्या अमरावतीच्या तिघांचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. वरुड तालुक्यातील पांढरघाटीपासून मध्य प्रदेश हद्दीतील पाकनदीच्या डोहात रविवारी दुपारी ही घटना घडली. मुलाला वाचविण्याच्या

Share

ओबीसींनी अन्यायाविरुद्ध पेटून उठावे-माऴी

आष्टी,दि.01ः- ओबीसी समाजावर होत असल्यालेल्या अन्यायाविरुद्ध समाज पेटून उठावे, असे प्रतिपादन इंजिनिअर अरविंद माळी यांनी केले.स्थानिक महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा आष्टीच्यावतीने ओबीसी समाज कार्यकर्ताप्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Share

बिबट्याचा बालिकेवर हल्ला

ब्रह्मपुरी,दि.01ः- तालुक्यातील चिचगाव (डोर्ली) येथील ८ वर्षीय बालिकेवर घराच्या समोर रात्री ८.३0 च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करीत जबड्यात पकडले, मात्र जवळच असलेल्या मुलीच्या वडिलाने बिबट्याचा पाय पकडून त्याच्या जबड्यातून मुलीला

Share

पाथरी के नाले में बालक डूबा

गोंदिया,दि.01ः- गोरेगांव पुलिस थानांतर्गत पाथरी/हिवरटोला के नाले के पानी में नहाने के गया बालक गहरे पानी में जाकर डूब गया। घटना ३० सितंबर को शाम ५ बजे के दौरान सामने आयी।

Share

डॉ. अक्षत अग्रवाल ठरले गोंदियाचे पहिले बाल दंतरोगतज्ज्ञ

गोंदिया,दि.01 : धुळे येथील पाटील डेंटल कॉलेजमधून बी.डी.एस. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर डॉ. अक्षत गोपाल अग्रवाल यांनी वर्धा येथून शरद पवार डेंटल कॉलेजमधून एम.डी.एस. परीक्षा मेरीटमध्ये येऊन तृतीय स्थान प्राप्त

Share

स्लॅब कोसळून नगरसेवक जखमी

साकोली,दि.01ः-येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या ओपीडी समोरील जीर्ण भाग कोसळून दर रविवारी राबविण्यात येणार्‍या स्वच्छता मोहिमेदरम्यान स्वच्छता करणारे नगरसेवक जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.३0) घडली. रूग्णालयातील बहुतांश जीर्ण भाग, निवासस्थान पाडून

Share