28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Oct 17, 2018

रोगनिदान शिबिरात ४५० रुग्णांची तपासणी

गोरेगाव,दि.17 : श्री क्षेत्र सूर्यादेव मांडोबाई येथे सुर्यादेव मांडोबाई समिती आणि विदर्भ इ्स्टिटट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या संयुक्त विद्यमाने रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेे. या...

तिकीटांच्या पैशांचा अपहार, रेल्वेला कर्मचाऱ्यांनी लावला कोट्यवधींचा चुना

नांदेड(नरेश तुप्टेवार),दि.17ः-भारताततील प्रसिद्ध असलेल्या गुरू गोविंदसिंघ यांच्या पवित्र भूमी हुजूर साहेब नांदेड येथील रेल्वे स्थानकावरील टिकीट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्याने दीड कोटींचा अपहार केल्याचा प्रकार...

दसर्‍यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार..मुख्यमंत्र्यांचे सोलापुरात वक्तव्य

सोलापूर,दि.17- राज्यमंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मात्र, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंचा पुनर्प्रवेश होणार का? असा प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन : अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

तिरोडा,दि.17 : मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिक संकटात आली आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र यानंतरही पाटबंधारे विभाग जलाशयाचे पाणी...

शिवसेनेची एसडीओ कार्यालयावर धडक, थेट अनुदान धोरणाचा विरोध

देसाईगंज, दि.१७: राज्य शासनाच्या थेट अनुदान धोरणाचा विरोध म्हणून आज शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या आदेशानुसार, उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम व तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत बन्सोड यांच्या...

आशीष देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नागपूर,दि.17ः -जिल्ह्यातील काटोल येथील भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी आज काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. मला घरी परतल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया...

शेठ र.वि. गोसलिया ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन मिरज येथे माजी विद्यार्थी मेळावाचे आयोजन

सांगली,दि.17ः- श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या शेट रतिलाल विठ्ठलदास गोसलिया ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन मिरज जि सांगली येथे रविवार 18 नोव्हेंबरला माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन...

शेतकऱ्यांना एका सातबारावर 5 बॅग अनुदानित हरबरा बियाणांचे वाटप करा. भागवत देवसरकर यांची मागणी

नांदेड दि. 17 - कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना महाबीजच्या अनुदानित हरबरा बियाणाचे प्रती शेतकरी सातबारा उताऱ्यावर 1 बॅग वाटप सुरू आहे. बियाणे वाटपामध्ये...

वाचनाने व्यक्तिमत्त्व घडत जाते : किरण भैरम

मोहाडी(नितिन लिल्हारे)दि.17 : डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम हे गरीब कुटुंबातील एक मुलगा परिस्थितीतुन पुढे येऊन शिक्षण घेऊन भारताच्या इतिहासात एक अजरामर व्यक्ती होऊन गेले, ...

पालांदूर येथे गुरुवारला जनजागृती मेळावा

भंडारा,दि.17 : जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्पेâ पालांदूर येथे उद्या १८ ऑक्टोंबर रोजी दुपारी २ वाजता जनजागृती मेळावा तसेच एटीएमचे उद्घाटन बँकेच्या शाखेमध्ये आयोजित करण्यात आले...
- Advertisment -

Most Read