40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Oct 29, 2018

झांजिया येथे युवकाच्या आधारकार्डवर महीलेचा फोटो

गोरेगाव,दि.29 : तालुक्यातील झांजिया येथील युवक निलेशकुमार अमृत बोपचे (वय ३२) यांच्या आधारकार्डवर महीलेचा फोटो व लिंग स्त्री लिहील्याने 7 वर्षापासुन  बँक खाते व शासकीय...

अटल आरोग्य महाशिबिरात एकाचा मृत्यू

नागपूर,दि.29 : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या अटल आरोग्य महाशिबिरात तपासणीसाठी आलेल्या एका व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात...

भंडारा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करा : धनराज साठवणे

भंडारा,दि. २९: : यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे तसेच पेंच प्रकल्पाचे पाणी न मिळाल्याने शेतकºयांच्या शेतातील धान पिक पुर्णपणे करपले असुन मोठया प्रमाणात नुकसान झाले...

श्रीक्षेत्र मोझरी, जिल्हा अमरावतीच्या विकासासाठी १५० कोटी रुपयांचा विकास आराखडा

मुंबई, दि. २९: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मतिथीस शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ श्रीक्षेत्र मोझरी, जिल्हा अमरावती येथे विविध विकास कामे करण्यासाठी १५० कोटी...

खासदार नेते यांचा जनता दरबार आज

सालेकसा,दि.२९ : तहसील कार्यालय सालेकसाच्या प्रांगणात खासदार अशोक नेते यांचा जनता दरबारचे आयोजन २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३0 वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमात ते...

रेतीघाटाहून चार ट्रक, जेसीबी जप्त

मोहाडी ,दि.२९ः: तालुक्यातील रेती घाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची खुलेआम वाहूतक होत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच जिल्हा भरारी पथकाने प्रत्येक रेतीघाटावर निगराणी सुरु केली...

शेतातील धान कापणीचे शेतकरी नावच घेईना

साकोली ,दि.२९ः: पावसाने दगा दिल्याने उद्ध्वस्त झालेला शेतातील धान कापणीची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. मजुरी अंगावर बसण्याच्या भीतीने शेतकरी कापणीचे नावच घेत नाही. जिल्हाभरात...

शासनाच्या योजना समाज परिवर्तन घडविण्यासाठी : ना. बडोले

गोंदिया,दि.२९ः- चर्मकार समाजाचा मुळ उद्योग हातातून निसटला व तो ‘टाटा-बाटा' सारख्या उद्योगपतींनी अंगिकारुन व्यवसाय केला. आज चर्मकार समाज विकासाच्या प्रवाहातून पुढे यावे यासाठी शासन...

आ.रहागंडालेंच्या प्रयत्नाने सव्वातीन कोटीचे रस्ते होणार

गोरेगाव,दि.२९ः-तालुक्यातील रस्ते विकास व सौंदर्यीकरणावर भर देत आपल्या स्थानिक निधी व्यतिरिक्त रस्त्यांकडे लक्ष पुरवून आमदार विजय रहांगडाले यांनी पाठपुरावा करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून...
- Advertisment -

Most Read