35.1 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Nov 22, 2018

डांगोर्लीघाटात अवैध रेती उत्खन्नन,साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त

डांगोर्लीतील वैनगंगा नदीपात्रात महसुल व पोलीसांची सयुंक्त कारवाई गोंदिया,(खेमेंद्र कटरे) दि.२२ः-जिल्ह्यातील रेतीघाटाचे अद्यापही लिलाव झालेले नसतांनाच गोंदिया तालुक्यातून जाणाèया वैनगंगा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खन्नन करुन...

…अखेर साकोली, अर्जुनी मोरगाव, कुरखेडा बस झाली सुरू

अर्जुनी मोरगाव दि.२२ः: गोंदिया जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ रोजी झाली. मात्र, स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही अनेक मार्गावर बसफेऱ्या नसल्याने आवागमनाची मोठी समस्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात...

माओवाद्यांना आदिवासींचा अजिबात कळवळा नाही :स्मिता गायकवाड

नागपूर,दि.२२ः: आम्ही आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कार्य करत असल्याचा दावा माओवाद्यांकडून करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात त्यांना आदिवासींचा अजिबात कळवळा नाही. आदिवासींचे मूलभूत हक्क नाकारुन...

अभय अग्रवाल भाजयुमोचे जिल्हासचिव

गोंदिया,दि.२२ः-भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ता,युवा समाजसेवक अभय अग्रवाल यांना पक्षाप्रती असलेली निष्ठा बघून आमदार डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत...

विशाल हृदय रोग व मुलांचे दंत रोग शिबिराचे आयोजन २७ नोव्हेंबरला

गोंदिया, दि. २२ ::- गोंदिया जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघ व वॉकहार्ट हॉस्पिटल नागपुर व्दारा आयोजीत विशाल ह्रदय रोग शिविर व लहान मुलांचे दंत रोग शिबिराचे आयोजन २७...

नंघारारुपी संग्रहालय भूमिपूजन कार्यक्रम पूर्वतयारीचा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा

यात्रेच्या धर्तीवर सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधांना प्राधान्य द्या वाशिम, दि. २२ : श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे मंजूर नंघारारुपी संग्रहालाच्या वास्तूचे...

मलाजखंड के जंगल में लगाए गए लैंडमाइन बरामद

पुलिस व हॉकफोर्स ने की संयुक्त कार्रवाई 21-बीजीटी-10-बालाघाट। जब्त किया लैंडमाइन व जब्ती के दौरान मिली वर्दी व अन्य सामग्री। बालाघाट,22 नवबंर।मलाजखंड के जंगल में पुलिस...

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची निवड अवैध : उच्च न्यायालय

नागपूर दि.22 : : पवित्र पोर्टलद्वारे निवड पद्धतीला अवैध ठरवून शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाचे अधिकार कुठल्याही परिस्थितीत हिरावून घेता येणार नाही. शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाला पात्र उमेदवारांमधून...

संजयनगर अतिक्रमणधारकांना लवकरच मालकी हक्क

गोंदिया,दि.22 : गोंदिया शहरातील संजयनगर (गोंविदपूर) येथील ६.५३ हेक्टर क्षेत्र झुडपी जंगल कायद्यातून मुक्त करण्यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी राज्याच्या महसूल विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर...

विदर्भवासीयांच्या भेटीला येताहेत ‘हनुमंता रिक्शावाला’

गोंदिया,दि.22ःःक्षेत्रातील व स्थानिक कलाकारांना घेऊन तसेच समाजातील विविध समस्यांना घेऊन एक आंदोलन उभे करण्यासाठी चित्रपटांची निर्मिती करता येते आणि याच उद्देशाला घेऊन गोंदियातील निर्माते...
- Advertisment -

Most Read