39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Nov 30, 2018

सातवा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होणार

मुंबई,(विशेष प्रतिनिधी)दि.30- मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत 16 टक्के आरक्षण मंजूर केल्यानंतर आता सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे. येत्या 1 जानेवारी 2019...

विवाहितेसह दोघींचा विनयभंग

नागपूर,दि.30 : एका विवाहित महिलेसह दोघींचा दोन आरोपींनी वेगवेगळ्या प्रकारे विनयभंग केला. सोनेगाव आणि बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या...

आसंगीतुर्क शाळा बनली डिजीटल

जत(सांगली),दि.30ः- जिल्हा परिषद शाळा आसंगी तूर्क (जत) शाळा डिजिटल होण्यासाठी एक पाऊल पुढे येत ग्रामपंचायत 14 व्या वित्त आयोगातून सरपंच  वंदना सुर्याबा शिंगाडे, ग्रामसेवक...

विधानसभा उपाध्यक्षपदी विजय औटींची बिनविरोध निवड

मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.30 : गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून...

डिजिटल इंडिया मुळे योजनांचा लाभ देणारी प्रक्रिया सुलभ : विनोद अग्रवाल

गोंदिया,दि.30ः-योजना भरपूर असतात पण जर त्या योजना जनतेपर्यंत थेट पोचल्या नाहीत तर त्या योजना कागदावरच राहून जतात. जे लोक योजनांचा लाभ देणारी प्रक्रिया सुलभ...

१ ते ३० डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात फिरते लोकअदालत

जिल्हा न्यायालय येथे आज उद्घाटन आपसी मतभेद निकाली काढण्यासाठी होणार मदत जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घेण्याचे आवाहन वाशिम, दि. ३० :  जिल्हा व सत्र न्यायालय तथा जिल्हा विधी...

लोकशाही दिन आता मंगळवारी

वाशिम, दि. ३० :  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व महिन्याच्या प्रत्येक तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र प्रशासकीय...

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विद्याथ्र्यांना सफारी शुल्कात सवलत

गोंदिया दि.३०: गोंदिया-भंडरा जिलह्यात असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात पर्यटनांकरिता येणाèया महाविद्यालयीन तसेच शालेय विद्याथ्र्यांना निसर्ग संवर्धनाच्या सामाजिक जवाबदारीची जाणीव ठेवत तसेच निसर्ग वारसाची...

रस्ते विकासातून येणार औद्योगिक क्रांती-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.30 : शेतकऱ्यांच्या समृध्दीमुळेच परिसर खºया अर्थाने समृध्द होईल.शेतकरी अधिक समृध्द व्हावा यासाठी परिसराचा सर्वांगिन विकास होणे आवश्यक आहे. रस्त्यांचा विकासामुळेच परिसरात उद्योग धंदे...

महाराष्ट्र वीज भारनियमन मुक्तच-विश्वास पाठक

गोंदिया/भंडारा,दि.30 : सध्या राज्यात शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा केला जात आहे. शेतकºयांना आठ तास वीज पुरेशी असून त्यापेक्षा अधिक वीज...
- Advertisment -

Most Read