35.1 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Dec 4, 2018

पशूपालन हे शाश्वत उत्पन्नाचे साधन-आमदार डॉ.फुके

भंडारा,दि.04 : पशूपालन हे शाश्वत उत्पन्नाचे साधन असून हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने केल्यास त्यातून स्वावलंबी होता येते. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला पूरक म्हणून पशूपालनाचा व्यवसाय...

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक

चंद्रपूर,दि.0 ४ : राज्याचे वित्त, नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते  सन २०१८ मध्ये आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त झालेल्या सावली तालुक्यातील व्याहाड...

कटंगी व सितेपार शाळेत गोवर रुबेलाचे लसीकरण

गोंदिया,दि.04ः- गोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा कटंगी (बु) येथे व आमगाव तालुक्यातील सितेपार येथील छत्रपती विद्यालयात राष्ट्रीय गोवर रुबेला लसीकरण मोहीमेचे आयोजन...

देवरीत खेत मजदूर संघटनेची सभा

देवरी,दि.04ः- महाराष्ट्र राज्य लालबावटा खेत मजदूर यूनियन देवरी तालुका शाखेच्यावतीने आज मंगळवारला(दि.4) राणी दुर्गावती चौकात संघटनेची जाहिर सभा घेत शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.सभेच्या...

नक्षल नेता ‘गणपती’चे भारतातून फिलिपाईन्सला पलायन!

गोंदिया,दि.4: नक्षलचळवळीशी संबधित असलेल्या  भाकपा(माओवादी)चे महासचिवपद सोडल्यानंतर नक्षल नेता गणपतीने पोलिस व गुप्तचर यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन भारतातून पलायन करीत फिलिपाईन्सला रवाना झाल्याचे वृत्त...

शेतकèयाचा आत्महत्येचा प्रयत्न

गोंदिया,दि.०४ः-सालेकसा तालुक्यातील कारुटोला निवासी ४० वर्षीय एका शेतकèयांने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज मंगळवारला सकाळी ८:३०च्या सुमारास उघडकीस आली.त्या शेतकèयाचे...

विवाहीत प्रेमी युगुलाची कुटुंबीयांनी काढली धिंड

भंडारा,दि.04 - पवनी तालुक्यातील कोंढा येथील गावकऱ्यांनी अनैतिक प्रेमसंबंध ठेवणाऱ्या विवाहीत प्रेमी युगुलाची सायकल रिक्षावर बसवून धिंड काढल्याप्रकरणी रामकृष्ण कुरंजेकर यांच्या तक्रारीवरून अड्याळ पोलीसांनी...

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

चंद्रपूर,दि.04: वरोरा तालुक्यातील अर्जुनी या गावात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. हा शेतकरी शेतामधील धान्याची राखण करून घरी परतत...

विद्यार्थी नेणार्या टाटा सुमोचा अपघात १ विद्यार्थीनी ठार ८ जखमी

गोंदिया,दि.०4ः- गोंदिया तिरोडा राज्यमार्गावरील गंगाझरी पोलीस ठाणोंतर्गत एमआयडीसी मुंडीपार येथे आज मंगळवारला सकाळी 9.30 च्या सुमारास झालेल्या अपघातात १ विद्यार्थिनी ठार तर ८ जखमी...

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी चर्चासत्राचे आयोजन 

गोंदिया,दि.04: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्यावतीने व्याघ्रप्रकल्पाच्या वाटचालीत जनतेसह स्वंयसेवी संस्थांचा सहभाग या विषयावर एमटीडीसीच्या बोलदकसा रिसोर्ट येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.चर्चासत्राचा मुख्य उद्देश...
- Advertisment -

Most Read