39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Dec 6, 2018

शहरातील अतिक्रमणधारकांना तत्काळ पट्टे द्या-आ.रहागंडाले

तिरोडा,दि.०६ः-तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघात येणाèया तिर्थक्षेत्र पोंगेझèयाच्या ठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच तिरोडा येथील महात्मा फुले वार्डातील अतिक्रमणधारकांना तत्काळ पट्टे देण्याची प्रकिया सुरु करण्यासंबधीच्या...

परवानगी बिरसीची शाळा भरते दासगावला

गोंदिया,दि.०६ः-गोंदिया पंचायत समितीतंर्गत इयत्ता १ ते ४ वर्ग असलेल्या कान्व्हेटंला परवानगी बिरसी येथील असताना संचालकाने मात्र तालुक्यातील दासगाव येथे शाळा सुरु केल्याचे प्रकरण समोर...

ट्रकच्या धडकेत ट्रक्टरचालकासह २ ठार,५ जखमी

गोंदिया,दि.०६- जिल्ह्यातून जाणाèया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील देवरी तालुक्यातील भर्रेगावफाट्याजवळ बुधवार रात्रीला झालेल्या अपघातात ट्रक्टरचालकासह २ जागीच ठार तर ५ जण जखमी झाल्याची...

जागतिक शांततेसाठी बुद्धविचारांच्या प्रसाराची आवश्यकता- राज्यपाल चे. विद्यासागर राव

मुंबई, दि. 6 : शांतता, सौहार्द, ज्ञान आणि करुणा या तत्त्वज्ञानाचा आधार असलेला बौद्ध धर्म हा भारताच्या महान आध्यात्मिक परंपरांचा प्रसारक आहे. आजची जागतिक...

चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई यांना आता लिपिक पदावर पदोन्नतीसाठी २५ टक्के आरक्षण

- परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा मुंबई, दि. 6 : एसटी महामंडळातील चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक – टंकलेखक...

परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना;ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 6 : उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत गुणवंत मुला – मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत...

महामानवाला अभिवादन करण्यासाठी लोटला जनसागर

गोंदिया/मुंबई,दि.06- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आज (दि.06) चैत्यभूमीवर जावून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावड़े, केंद्रिय मंत्री नितिन...

विद्यार्थिनीची हातावर ‘कट हियर टू एक्झिट’ लिहून आत्महत्या

नागपूर,दि.06 - शहरातील बेलतरोडी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या नरेंद्रनगर परिसरातील एका १७ वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्येपूर्वी हातावर इंग्रजीत ‘कट हियर टू एक्झिट' लिहून गळफास घेऊन आत्महत्या...

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाचा खून करुन दरोडेखोर फरार

अकोला,दि.06: धुळे-कोलकाता महामार्गावरील एका ढाब्यावर बुधवारी रात्री दरोडेखोरांनी एका कंटेनरवर दरोडा टाकून चालकाला मारहाण करून लूटल्याची घटना आज (दि.06) उघडकीस आली. ही घटना पारस फाट्यावर...

गोरेगाव तालुका विज्ञान प्रदर्शनी उत्साहात,52 स्पर्धक सहभागी

गोरेगाव,दि.06ः- गोरेगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 4 व 5 डिसेंबरला गट साधन केंद्र पं. स. गोरेगावच्या वतीने येथील पी. डी. रहांगडाले विद्यालयात घेण्यात आले.या तालुकास्तरीय...
- Advertisment -

Most Read