मुख्य बातम्या:

Monthly Archives: January 2019

विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्न बघण्य़ासाठी ध्येय ठरवा- वर्षा पटेल

गोंदिया,दि.31 : विद्यार्थ्यांनो शालेय जीवनात अभ्यासासह क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग महत्त्वपूर्ण आहे. आधी आपले ध्येय ठरवा आणि ते गाठण्यासाठी परिश्रम घ्या, मोठी स्वप्ने पाहा आणि ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यादृष्टीने

Share

मेळघाटातील आदिवासींच्या समस्यावंर जिल्हाधिकार्यांसोबत बैठक

अमरावती,दि.31ः- गेल्या काही दिवसापासून मेळघाटमध्ये सुरु असलेल्या वनविभाग व आदिवासी समाजातील मतभेदामुळे प्रशासनात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.त्या मुद्यालाच घेऊन आदिवासी समाजबांधवावर अन्याय होऊ नये त्यांना न्याय मिळावा यासाठी अखिल भारतीय

Share

गोरेगावात खादी ग्रामोद्योगच्यावतीने मेळावा

गोरेगाव,दि.31ःः येथील पंचायत समितीच्या सभागृहात खादी ग्रामोद्योग आयोग (PMEGP/KVIC/DIC), जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने पंतप्रधान रोजगार योजने अंतर्गत जिल्हा खादी ग्रामोद्योग विभागाच्यावतीने जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याचे उदघाटन पंचायत समितीच्या सभापती

Share

देसाईगंज येथे युवा जनशक्ति संघटनेची स्थापना

गडचिरोली,दि.31ःः  जिल्ह्यातील देसाईगंज/वडसा येथे युवा जनशक्ति संघटेची स्थापना करण्यात आली आहे. सदर संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.संघटनेचे संस्थापक अध्यक्षपदी इलियास खान यांची बहुमताने निवड करण्यात

Share

नक्षल्यांकडून पेडीगुडमातील बांबू कटाई कामगारांना मारहाण

गडचिरोली,दि.31ः- – वनविकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या बांबू कटाई कामावरील कामगारांना नक्षल्यांनी मारहाण केल्याची घटना काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास पेडीगुडम येथील वनविकास महामंडळाच्या मार्कंडा डिव्हीजनमधील कंपार्टमेंट ८९,९०,९१ मध्ये घडली. यामध्ये

Share

पीपी काॅलेजमध्ये माहिती अधिकार कार्यशाळा

गोंदिया,दि.31ः- जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्य.) गोंदिया व यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी(यशदा),पुणे.यांच्या सयुंक्त विद्ममाने येथील पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले

Share

सोनेगावातील साईनाथ हाॅटेलमधून 11 हजाराची दारु जप्त

नागपूर,दि.31ः- जिल्ह्यातून जाणार्या नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील सोनेगाव(लोधी)येथील साईनाथ हाॅटेलमध्ये छापा घालून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सुमारे 11 हजार रुपये किमतीची देशी विदेशी दारु जप्त केली.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक

Share

महिला मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारीचा आढावा वाशिम, दि. ३१ : मतदार यादीनुसार जिल्ह्यातील ज्या मतदान केंद्राच्या क्षेत्रात स्त्री-पुरुष मतदारांचे गुणोत्तर हे जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत कमी आहे, अशा ठिकाणी स्वीप कार्यक्रम प्रभावीपणे राबवून पात्र महिला मतदारांची

Share

शेडनेट पॉलिहाऊस मध्ये फुले व भाजीपाला लागवडीस शेतकऱ्यांना अनुदान द्या

नांदेड,दि.31:- कृषी विभागाकडून एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत नियंत्रित शेती शेडनेट पॉलिहाऊस मध्ये फुले व भाजीपाला लागवड साठी पूर्वसंमती अनुदान यावर्षी अद्यापही एकाही शेतकऱ्याला दिली नाही, त्यामुळे या योजनेत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना

Share

विद्यार्थ्यांनी अभ्यासाकड़े लक्ष द्यावे-आ. संजय पुराम

सालेकसा,दि.३१ःः विद्यार्थ्यामध्ये लपलेल्या कलेला वाव मिळावा या उद्देशाने प्रत्येक शाळा महाविद्यालयात क्रीड़ासत्र व स्नेह सम्मेलनाचे आयोजन केले जातात. या माध्यमातून विद्यार्थ्यांमधे नवीन ऊर्जेचा संचार होतो.तरीही विद्यार्थ्यांनी या सर्व कार्यक्रमानंतर आपल्या

Share