29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Jan 29, 2019

देवरी सीमातपासणीनाक्यावर दलालांचे वर्चस्व

गोंदिया,दि.29- देवरी नजीक असलेल्या परिवहन विभागाच्या आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावर दलालांच्या वाढलेल्या वर्चस्वामुळे राज्याच्या तिजोरीला चुना लावण्याचे काम मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे. परिणामी, या...

परळीत जुनी पेन्शन हक्क संघटनेचा हल्लाबोल मोर्चा

बीड,दि,29- शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा गाशा गुंडाळल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आपल्या जुनी पेंशनच्या मागणीसाठी राज्यात सर्वत्र पालकमंत्र्यांच्या निवास आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला बोल आंदोलन...

महावितरणचा कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना अटक

अकोला,दि.29ः- - सोलर ऊर्जा कंपनीने दिलेल्या कामाची परवानगी देण्याण्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता मोरेश्वर नारायण शिरसे यांना तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्विकारतांना अकोला एसीबीच्या...

प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळातच क्षेत्राचा विकास-राजेंद्र जैन

गोंदिया,दि.29 : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात जेव्हा जेव्हा भाजपाचा खासदार निवडून आला. तेव्हा तेव्हा या भागाचा विकास होण्याऐवजी अधोगती झाली आहे. मागील चार वर्षांच्या कार्यकाळात...

बाबूलालजी रहागंडाले यांचे निधन

गोरेगाव,दि.29ः-कटंगी निवासी गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेचे संचालक डेमेंद्र रहांगडाले यांचे वडील बाबूलालजी रहागंडाले यांचे आज(दि.29) वृध्दापकाळाने निधन...

संतप्त पालकांनी ठोकले शाळेला कुलूप

गोरेगाव,दि.29 : सहा महिन्यांपासून शाळेला शिक्षक मिळत नसल्याच्या कारणाने मोहगाव तिल्ली येथील संतप्त गावकऱ्यांनी सोमवारी येथील जि.प. शाळेला कुलूप ठोकले. तर विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशव्दारावर...

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन

नवी दिल्ली,दि.29(वृत्तसंस्था) - जॉर्ज फर्नांडिस नावाचे वादळ मंगळवारी सकाळी शांत झाले. ते 88 वर्षांचे होते. फर्नांडिस हे दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटमध्ये उपचार...

फडणवीस सरकारने दिलेल्या शब्दांची पूर्तता केली : रहांगडाले

तिरोडा,दि.29 : महाराष्ट्रात फडणवीस सरकार आल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सिंचनावर विशेष भर देऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यावर विशेष भर देऊन सिंचनाकरिता विशेष निधी...

पत्रकार भवनाच्या नितीन नियोजित जागेवर अनधिकृत बांधकाम

सालेकसा,दि.29ः- मागील दोन वर्षापासून आमगाव खुर्द येथील गट क्रमांक 235 आराजी 1.60 हेक्टर आर जमिनीपैकी 0.01 हेक्टर आर जमिनीची मागणी सालेकसा तालुका पत्रकार संघाच्या...

चिचगड येथे कृषी प्रदर्शन येत्या शनिवारी

गोंदिया,दि.29- गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत येत्या शनिवारी (दि.2) चिचगड येथे कृषी प्रदर्शन आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक श्रीराम विद्यालयात...
- Advertisment -

Most Read