39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Feb 17, 2019

कचारगड यात्रेत उद्या मुख्यमंत्री,32 वर्षानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री

गोंदिया,दि.17 : आज रविवारपासून कचारगड यात्रेला सुरुवात झाली असून उद्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.१८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनेगाव (कचारगड) येथे थेट हेलीकॉप्टरने येऊन कोया...

सोमवारला जयाकिशोरी यांचा कथावाचन समारोहाचा समारोप

गोंदिया,दि.१७ः-मनोहरभाई पटेल अकादमीच्यावतीने आयोजित सुश्री जयाकिशोरी यांच्या नानी का मायरा या कथावाचन कार्यक्रमाचा समारोपत उद्या (दि.१८)सोमवारला होणार असून या कथावाचनाचा शुभारंभ दुपारी २ वाजेपासून...

काँग्रेसच्याने काढला कॅंडल मार्च शहिदांना वाहिली आदराजंली

गोंदिया,दि.17ः- गोंदिया शहर कॉंग्रेस कमिटी, जिल्हा युवक कॉंग्रेस,विधानसभा युवक कॉंग्रेस व जिल्हा NSUI च्या संयुक्तवतीने कश्मीरातील पुलवामा येथे झालेल्या आतकंवादी हल्यातील शहीद ४२ भारतीय...

महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात महिलांचाच अपमान-देवानंद पवार यांचा आरोप

यवतमाळ,दि.17(विशेष प्रतिनिधी) : काश्मिरातील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर भ्याड हल्ला केल्याने ४४ सैनिक शहिद झाले. या घटनेने देशभरात शोककळा पसरली. एवढे मोठे संकट...

कापड दुकानात चाकूच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न

तुमसर,दि.17ःः येथील कापड दुकानात शिरून चाकूच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तुमसर येथे रविवारी सकाळी ११.३० वाजताची घटना घडली.व्यापाऱ्यांनी पकडून दरोडेखोरांना बेदम चोप...

आज कचारगड येथे भव्य आरोग्य शिबिर

- मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांची उपस्थिती गोंदिया,दि.17ः-राष्ट्रीय स्तरावरचा गोंडी समाजाचा सांस्कृतिक उत्सव, महाअधिवेशन एवं कोया पुनेमनिमित्त सालेकसा तालुक्यातील धनेगाव येथील कचारगड  येथे...

देश समृद्ध करण्यासाठी आणखी ५ वर्षे मोदींना देण्याची गरज : विनोद अग्रवाल

सोनपुरी-पोलाटोला येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन गोंदिया,दि.17ः : गोंदिया विधानसभा क्षेत्राला राज्यात महत्वाचे स्थान आहे. मात्र महत्व असून या क्षेत्राचा विकास खुंटला आहे, ज्या जनप्रतिनिधीकडे या...

गोंदियासाठी काही चांगले करावे हेच आमचे प्रयत्न-खा.प्रफुल पटेल

परमेश्वराच्या चमत्कारानेच जन्माने मुके नरqसह बोलायला लागले-जयाकिशोरी गोंदिया,दि.१७ः-येथील सर्कस मैदानावरील आयोजित भक्तीधाम येथे मनोहरभाई पटेल अकादमीच्यावतीने खासदार प्रफुल पटेल व वर्षा पटेल यांच्या सौजन्याने आयोजित...

मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला भडाग्नी

साकोली,दि.17 : पुरुषप्रधान संस्कृतीत मुलांना मुलींपेक्षा जास्त महत्व दिले जाते. मात्र ती बाब आता काळाच्या ओघात हळूहळू लोप व्हायला हवी, असा दृष्टीकोन लक्षात घेऊन...

उपशिक्षणाधिकारी चलाख हटावकरीता शिक्षक संघटनांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

गडचिरोली,दि.17ः- जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) मारोती चलाख यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांचे इतरत्र स्थानांतरण करावे या मागणीसाठी आज १६ फेब्रुवारी रोजी...
- Advertisment -

Most Read