40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Feb 18, 2019

शिवसेना-भाजपमध्ये युती; लोकसभेत ’23-25′ तर विधानसभेत ‘फिफ्टी-फिफ्टी’

मुंबई(वृत्तसंस्था)दि.18- शिवसेना आणि भाजपचं तुटता..तुटता..जुळलं आहे.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांत अखेर युती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत केली. यावेळी भाजपाध्यक्ष...

रामपूर जंगलातील कोंबडा बाजारावर आंधळगाव पोलिसांची धाड ; पाच आरोपीला अटक

नितीन लिल्हारे  मोहाडी,दि.१८:, तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या रामपूर जंगलात कोंबडा बाजारावर धाड टाकून आंधळागाव पोलीसांनी ३७१० हजाराचा मुद्देमाल व दोन कोंबड्या हस्तगत...

देसाईगंजमधील पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली,दि.१८: मारहाणीच्या प्रकरणात तक्रारकर्त्यावर दाखल अदखलपात्र गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारकर्त्याकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी देसाईगंज पोलिस ठाण्यातील...

गडचिरोलीतील ओबीसींवर अन्याय होणार नाही,मुख्यमंत्र्याचे लाॅलीपाप

गडचिरोली,(अशोक दुर्गम)दि.१८: भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर ओबीसी महामंडळाला युवकांना रोजगार करण्यात यावे यासाठी ८०० कोटींची तरतूद केली.पदभरतीत येथील बिगरआदिवासीं ओबीसींना संधी मिळावी यासाठी आदिवासी...

गडचिरोली जिल्ह्यात विकास कामाचे ई – भूमिपूजन

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.18ः- गडचिरोली जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयासह कठानी नदीवरील पूल व उपविभागीय परिवहन कार्यालयाचे लोकार्पण आणि विविध विकास कामाचे ई भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री...

तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता-पुत्र जळून खाक, धर्माबाद येथील घटना

नांदेड,दि.18ः-जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील चिकना येथे तंबाखूला धूर देण्यासाठी आपल्या शेतात गेलेले शेख चांद पाशा खाजामिया वय 55 वर्षे व त्यांचा मुलगा वंशजचांद पाशा वय 22...

महाऊर्जाच्या भंडारा कार्यालयाचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

भंडारा, दि.18 :- महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात काम करणाऱ्या शासकीय संस्थेच्या भंडारा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते...

ईसापूर ग्रामपंचायत सरपंच आनंदराव सोनवाने यांना मातृशोक

अर्जुनी मोरगाव,दि.१८ ः-अर्जुनी/मोर तालुक्यातील ईसापूर ग्रामपंचायतचे सरपंच आनंदराव सोनवाने यांच्या मातोश्री यमुनाबाई रघुनाथ सोनवाने मु कन्हाळगाव/स्टेशन यांचे आज१८फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास म्हातारपणाने...

कचारगड ला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकास आराखडा तयार करा, शासन निधी देणार- गोंडी संस्कृतीचे जतन करणार राष्ट्रीय गोंडवाना अधिवेशनाचे उद्घाटन अटल आरोग्य शिबिराचे उद्घाटन गोंदिया(कचारगड),दि.18ः- - कचारगड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशाच्या अनेक राज्यातून...

छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा

अर्जुनी मोरगाव,दि.18 : शिव उत्सव मंडळ, पिंपळगाव/खांबीच्या सौजन्याने १९ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ ते ९...
- Advertisment -

Most Read