मुख्य बातम्या:

Monthly Archives: March 2019

गोंदिया जिल्ह्यात ७८ लाख रुपये जप्त

बसप उमेदवाराच्या गाडीतून १ लाख रुपये जप्त गोंदिया,दि.31ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्ष आघाडीच्या उमेदवार डॉ.विजया राजेश नंदुरकर(ठाकरे)या आज रविवारला प्रचारानिमित्त गोंदियाला येत असतांना त्यांच्या वाहनाची तपासणी

Share

198 मुक्त चिन्हं उमेदवारांना उपलब्ध

भंडारा, दि. 31 :  लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये (सिम्बॉल्स) यंदा  दुपटीनहून अधिक वाढ करण्यात आली आहे. 198

Share

जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी नियुक्त

वाशिम, दि. ३१ : जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत

Share

मिसपिरी ग्रामपंचायतीचा निवडणुकीवर बहिष्कार

देवरी,दि.31ः-तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी व नक्षल प्रभावित गटग्रामपंचायत मिसपिरी येथील ग्रामपंचायत कार्यालय नक्षलवाद्यांनी ३ नोव्हेंबर २0११ रोजी जाळून टाकले होते. यामुळे गावातील नागरिकांना महत्त्वपूर्ण दाखले मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. याकडे

Share

नागपूरच्या दाम्पत्याला छत्तीसगडच्या बाघनदी येथे अटक

देवरी,दि.31ः-नागपूरवरून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ने देवरी मार्गे छत्तीसगडच्या छुईखदान या गावी आपल्या ज्युपिटर स्कूटीने जात असलेल्या एका दाम्पत्याला छत्तीसगड राज्याच्या बाघनदी पोलीस स्टेशन व एसएसटी निवडणूक चमूद्वारे या महामार्गाने

Share

लोकसभा निवडणूकीच्या पाशर्वभूमीवर संख मध्ये पोलिसांचे संचलन

संख(राजेभक्षर जमादार),दि.31ः- सांगली लोकसभा निवडणूकीच्या पाशर्वभूमीवर कायदा – सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शनिवारला(दि.30) संख येथे उमदी पोलिसांनी संचलन केले.उमदी पोलीस ठाण्याचे सा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शनखाली सुमारे ३५ कर्मचाऱ्यांनी संचलनात

Share

युती उमेदवाराच्या प्रचार सामग्रीतून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाद

गोंदिया,दि.30 : राज्यातील लोकसभा निवडणूक व विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप-सेनेत युती झाली आहे.त्यानुसार लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीची पहिली प्रचार सभाही कोल्हापूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख

Share

भाजपा सरकारने गोसीखुर्दचा निधी रोखला-खा.पटेल

पवनी,दि.31 : गोंदिया-भंडारा नव्हे तर पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी भाजपा सरकारने निधी उपलब्ध करुन न दिल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे. परिणामी लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली

Share

गोंदियातील दोघांकडून महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये पकडले १.६६ लाख रुपये

नागपूर,दि.30 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १.६६ लाख रुपये घेऊन जात असलेल्या गोंदिया निवासी दोघांना आज शनिवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये कामठी रेल्वेस्थानकावर अटक केली.

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ रोजी गोंदियात

गोंदिया,दि.३० :-भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता बालाघाट रोड टी पार्इंट, बायपास मार्ग,

Share