30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 17, 2019

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून डाॅ.फुके भाजपचे उमेदवार

गोंदिया,दि.17ःःयेत्या 11 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके यांचे नाव पार्लेमेंटरी बोर्डाने मंजूर केल्याचे...

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

पणजी,(वृत्तसंस्था)दि.17ः- गोव्याचे मुख्यमंत्री व माजी सरंक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज निधन झाले आहे. शनिवारपासूनच त्यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या होत्या....

मनसेची लोकसभा निवडणुकीतून माघार

मुंबई,दि.17(वृत्तसंस्था) : आगामी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. पक्षाच्यावतीने पत्रक काढून ही माहिती दिली आहे. मनसे आता कोणाला पाठिंबा देणार...

अमरावतीत युवा स्वाभीमानच्या नवनीत राणा आघाडीच्या उमेदवार

अमरावती(विशेष प्रतिनिधी),दि.17ः -  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 11 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघातील उमेदवार यादी जाहीर...

लोकसभा निवडणुकीला घेऊन राष्ट्रवादीची देवरीत बैठक

देवरी,दि.17ः- येत्या लोकसभा निवडणुकीला घेऊन गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुकास्तरीय सभा येथील अग्रेसन भवन सभागृहात माजी आमदार राजेंद्र...

शहराचा विकासच झाला नाही : नाना पटोले

नागपूर,दि.17 : महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. परंतु नागरिकांच्या हिताचे निर्णय न घेता महापालिकेने मालमत्ता करात दहापट वाढ करून सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा लादला...

बाबरवस्ती व कोकरेवस्ती शाळेत आठवडी बाजारांतून विद्यार्थ्यांनी गिरवले धडे

(राजभक्षर जमादार)जत,दि.17ः- पांडोझरी येथील बाबरवस्ती व कोकरेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहशालेय उपक्रमाअंतर्गत "चला जाऊ बाजारा" या मेळाव्याच्या निमित्ताने आठवडी बाजार भरविला. विद्यार्थ्यांनी विविध...

नक्षल्यांनी पेरलेला भू-सुरूंग केला निकामी

गडचिरोली,दि.17ः- सुरक्षा जवानांसोबत घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी हिरंगे पहाडीवर जमिनीत पेरून ठेवलेला भू-सुरूंग स्फोट मुरुमगाव पोलिस व सीआरपीएफ ११३ बटालियनच्या जवानांनी सतर्कता बाळगत शुक्रवारी...

ढिवर मच्छिमार समाजाचा आभार मेळावा उत्साहात

सडक अर्जुनी,दि.17ः- महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती तथा विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघ, र्मया नागपूर यांच्या वतीने भोई, ढिवर मच्छिमारांच्या आभार मेळावा कार्यक्रम तेजस्विनी...

डॉ. खानोरकरांचे ‘मास्तर मातीचे’ प्रकाशन

ब्रम्हपूरी,दि.17ः- चिमूर क्रांतीभूमीत पार पडलेल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध कवी, वक्ते आणि नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. धनराज खानोरकर यांच्या 'मास्तर...
- Advertisment -

Most Read