30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 21, 2019

लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर,भंडारा-गोंदिया सस्पेन्स

नवी दिल्ली/गोंदिया(वृत्तसंस्था)दि.21ः- लोकसभा निवडणुकीला काही दिवसच उरले आहेत. अशातच सर्व पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. भाजपनेदेखील धुलिवंदनाचे मुहुर्त साधून आपली पहिली यादी जाहीर केली...

स्ट्रीट लाईट पोलच्या डीपीचे झाकण गायब

शेखर भोसले/ मुलुंड पूर्व,दि.21ः-मुलुंड पूर्व नवघर रोड वरील वासंती अपार्टमेंट समोरील स्ट्रीट लाईट पोलच्या (पोल नंबर NV 29) डीपीचे झाकण गायब आहे. त्या रस्त्यावरून...

जीवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यू

गडचिरोली,दि..२१: शेतातील जिवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोन इसमांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी विवेकानंदपूर येथे उघडकीस आली. रमेश लक्ष्मण आत्राम(३०) व दौलत बच्चा मडावी(४३)...

९२ व्या अ.भा.साहित्य संमेलनाच्या उदघाटक वैशाली येडे लोकसभेच्या रिंगणात

यवतमाळ,दि.21 : ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उदघाटक राहिलेल्या वैशाली येडे यांना प्रहारकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आल्याची अधिकृत घोषणा प्रहारचे पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू...

उमेदवाराशिवाय भंडारा-गोंदियात सुरु झालाय प्रचार

खेमेंद्र कटरे गोंदिया- महाराष्ट्रातील ११ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी मतदान होणार आहे.त्यासाठी १० मार्च रोजी केंद्रीय निवडणुकी आयोगाने आचारसंहिता...

अर्जुनी मोरगावात पोलिसांचे ध्वजसंचलन

अर्जुनी मोर,दि.21ःःयेत्या लोकसभा निवडणुका व विविध सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था  कायम राखण्यासाठी अर्जुनी मोर शहरात बुधवार २0 मार्च रोजी पोलिसांनी...

पोलीस असल्याचे समजून केली ‘त्या’ शिक्षकाची हत्या, नक्षलवाद्यांचा माफीनामा

गडचिरोली,दि.21ःःयेथील जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक युगेंद्र मेश्राम यांची १० मार्च रोजी कोरची तालुक्यातल्या ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात नक्षल्यांनी गोळ्या झाडून...

छत्तीसगडात भाजपने दहाही खासदारांचे तिकीट कापले

रायपूर(वृत्तसंस्था),दि.21ः-लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडत असताना छत्तीसगडात मात्र भाजपने मोठा निर्णय घेत प्रस्थापितांना धक्का दिला आहे. येथील सर्व विद्यमान १0 खासदारांना लोकसभेकरीता पुन्हा उमेदवारी न...

शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांचा राजीनामा

चंद्रपूर,दि.21ः- लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारीची दावेदारी करणारे शिवसेनेचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत मी लोकसभेसाठी सज्ज, असे उत्तर विरोधकांना...
- Advertisment -

Most Read