40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Apr 15, 2019

देशात सर्वसाधारण ९६ टक्के पावसाचा अंदाज

पुणे,दि.15 : भारतीय हवामान विभागाने आज शेतकरी आणि सर्वासामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदा पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज...

मनसेच्या सभा खर्चाचा हिशोब मागण्यापेक्षा तुम्ही किती थापा मारल्या त्याचा हिशोब द्या – राज ठाकरे

सोलापूर दि.१५:- मनसेच्या सभा खर्चाचा हिशोब मागण्यापेक्षा पाच वर्षात तुम्ही किती थापा मारल्या, त्याचा हिशोब जनतेला द्या. रोज नवीन नवीन गोष्टी येतात, अन् मागचे...

गट्टा मतदान केंद्रावर ४५.०५ टक्के मतदान

गडचिरोली,दि.१५: एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया) मतदान केंद्रावर चार गावांतील नागरिकांचे मतदान आज घेण्यात आले. दुपारी ३ वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तेथे केवळ  ४५.०५ टक्के मतदान...

क्षयरुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबवा- दीपक कुमार मीना

वाशिम, दि. १५ : प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम राबवितांना सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे. जिल्ह्यातील प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद शासकीय यंत्रणेकडे होऊन त्यला वेळेवर...

व्यक्तिकेंद्रित सत्ता धोकादायक; फैजान मुस्तफा

नागपूर,दि.15 : राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोठे नाहीत तर ते संविधानाप्रति जबाबदार आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भक्तीचा भाव एका व्यक्तीसाठी नाही तर संविधानाच्या...

क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई,दि.15ःः 2019 आयसीसीच्या वन-डे विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीची मुंबईत बैठक पार...

अंजनी फाट्याजवळ भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

बुलडाणा,दि.१५ - बुलडाण्याच्या मेहकर-डोनगाव रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी (१५ एप्रिल) घडली ट्रक आणि जीपमध्ये झालेल्या...

अज्ञात आजाराने दोन सख्या बहिणींचा मृत्यू

तुमसर,दि.15 : अज्ञात आजाराने दोन सख्खा बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे रविवारी सकाळी घडली. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली. स्वाती...

मुख्यमंत्र्यांच्या सभेत प्रकल्पग्रस्तांना मारहाण

अमरावती,दि.15 : शासन - प्रशासन प्रलंबित समस्यांची दखल घेत नसल्याचा आरोप करीत प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना रविवारी सायंकाळी काळे झेंडे दाखविले. त्यावेळी भाजपसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी प्रकल्पग्रस्तांना...

पळसगाव (डव्वा) येथे पाणी टंचाई

सडक अर्जुनी,दि.15ः- तालुक्यातील पळसगाव-डव्वा येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासनाचे पूर्ण पणे...
- Advertisment -

Most Read