28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: May 6, 2019

पाचव्या टप्प्यात 61.8 टक्के मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 74 टक्के मतदान

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सात राज्यांतील 51 जागांसाठी मतदान पार पडले. या टप्प्यात 61.8 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 74 टक्के मतदान...

कलाकृति से बिखरेंगे रंग बसंत के .

मुंबई: के. रबि( दादा ) , द आर्ट आर्ट फाउंडेशन ने कला के लिए एक शानदार अवसर प्रदान किया है। "कलर्स ऑफ स्प्रिंग" की प्रदर्शनी, जिसमें देश भर...

समाजकल्याणच्या इमारतीवरून पडून विद्यार्थीनी गंभीर

आत्महत्येचा प्रयत्न की अजून काही, पोलिसांचा तपास गोंदिया,दि.६ : ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, जे महाग पुस्तके खरेदी करू शकत नाही, अशांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या...

देवपायली परिसरात रानगव्याचा मृत्यू

गोंदिया,दि.06ः- नागझिरा- नवेगाव काॅरीडोर मधील जांभळी - शशिकरण पहाडी परिसरातील रामपायली  भागात कम्पार्टेमेंट नंबर ५०९ मध्ये एप्रिलमध्ये १ गवा मृतावस्थेत आढळल्यानंतर परत काल रविवारला(दि.५) देवपायली...

जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेस प्रारंभ

वाशिम, दि. ०६ : जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेस आज प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात...

सक्रिय रुग्ण शोध क्षयरोग मोहिम 19 मे पर्यंत

 गडचिरोली,दि.6:- एकेकाळी असाध्य समजला जाणारा क्षयरोग आता औषधांनी दुर शकत असला तरी या रोगाचा अदयाप समुळ नायनाट झालेला नाही. त्यामुळे जिल्हयात केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार...

फेसबुकवरून ‘हे’ फीचर आता होणार ‘गायब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुकने मॅसेंजर कोड स्कॅनिंग फीचर नंतर आता अजून एक फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक ग्रुप व्हिडिओ चॅटचा प्रमुख...

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य मुंबई, दि. 06 : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता...

नक्षल्यांनी केली एटापल्लीत एकाची हत्या

गडचिरोली,दि..६:  जिल्ह्यातील आदिवासी नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्यात पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी एका इसमाची हत्या केल्याची घटना आज सकाळी गट्टा(जांभिया) गावानजीक उघडकीस आली. शिरीष मंडल(४१)...

मोर्शीच्या वर्हा आणि काटपुर येथे उसळली महाश्रमदानाची लाट

 मोर्शी,दि..६: - पाणी फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये तालुक्यातील विविध गावांनी भाग घेतले. नुकत्याच झालेल्या १ मे रोजी भिवकुंडी...
- Advertisment -

Most Read