39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: May 13, 2019

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी स्वीकारला पदभार

मुंबई, दि. 13 : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या अजोय मेहता यांनी सेवानिवृत्त मुख्य सचिव यु.पी.एस. मदान यांच्याकडून आज सकाळी अकराच्या सुमारास पदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य...

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची मजुरी वाटपामध्ये भंडारा- बुलडाण्याचा अग्रक्रमांक

नागपूर, दि. 13 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या उत्कृष्ट नियेजनामुळे राज्यात 2018-19 या वर्षात 17 लक्ष 90 हजार कुटुंबातील...

नदी असलेल्या गावांमध्येही पाण्याचे टँकर सुरू करावेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनास निर्देश

मुंबई, दि. 13 : सातारा जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. गावातून नदी गेली आहे परंतु, त्याला पाणी नसेल अशा...

जनावरांची संख्या लक्षात घेऊन चारा छावण्या सुरु कराव्यात- मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सांगली, दि. 13 : सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय...

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून पाणी टंचाई निवारणासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. 13: अमरावती जिल्ह्यात ज्या भागात पाणीटंचाई आहे तेथे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि...

विवाहसंस्काराचा मनोरंजन सोहळा करू नका- ह.भ.प. लक्ष्मणदास काळे

देवरीतील एका आदर्श विवाह सोहळ्यात स्वच्छता दूतांचा सत्कार   सुरेश भदाडे   देवरी - भारतीय समाजातील सोळा संस्कारांपैकी विवाह हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. विवाह संस्कार म्हणजे आनंद...

नक्षलवाद्यांनी जाळले टँकर, मिक्सर मशीन आणि रोड रोलर

गडचिरोली दि.१३: एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ऐमलीवरुन मंगूठा गावाकड़े जाणाऱ्या मार्गावरील पंतप्रधान ग्राम सड़क योजनेच्या  कामावरील वाहनाना नक्षल्या़नी आग लावल्याची घटना मध्यरात्री घडली....

फुलचूर पेठ येथे आरोग्य उपकेंद्राला मंजुरी

गोंदिया,दि.१३:-शहरालगतच्या फुलचूर पेठ व परिसरातील लोकसंख्या लक्षात घेऊन गोंदिया जिल्हा परिषदेने प्राथमिक उपकेंद्राच्या निर्मितीचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. विचाराधीन प्रस्तावाला मान्यता देण्यात आली...

गोंदिया शहरात राबविणार विविध योजना-केंद्रीयमंत्री गडकरीचे नगराध्यक्षांना आश्वासन

गोंदिया,दि.१३ : गोंदिया शहरात विविध विकासकामांकरिता केंद्र आणि राज्य शासनाने यापूर्वी भरघोष निधी दिला. त्या निधीतून शहरात विविध विकासकामे हाती घेण्यात आली. विकासाची गती...

वाळू व्यवसायावर उदरनिर्वाह चालविणार्‍या मजुरांचा मेळावा

तुमसर,दि.१३ः - तुमसर-मोहाडी तालुक्यात वाळूवर आधारित व्यवसाय करणारे व उपजिविका चालविणारे ट्रक, ट्रॅक्टर चालक, वाहक, मालक, मजूर, हमाल या सर्वांच्या समस्या ऐकूण घेण्यासाठी लवकरच...
- Advertisment -

Most Read